व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रिंगरोडच्या जोडीला आता रेल्वे रिंगरोड ! अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती, कसा असेल हा मार्ग? वाचा सविस्तर । Pune Ring Road

पुणे ( Pune ) आणि पिंपरी-चिंचवड ( Pimri Chinchwad ) शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोड ( Pune Ring Road) हा महत्वाकांक्षी प्रकल्प आकारास येत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 27, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
railway ring road along with pune ring road project dcm ajit pawar gave important information read in detail

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे ( Pune ) आणि पिंपरी-चिंचवड ( Pimri Chinchwad ) शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोड ( Pune Ring Road) हा महत्वाकांक्षी प्रकल्प आकारास येत आहे. झपाट्याने वाढणारी ही शहरे वाहतूक कोंडीच्या गर्तेतून बाहेर पडावी यासाठी रिंगरोड (Ringroad) विकासाला राज्य सरकार गती देत आहे. अशात वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून रिंग रोड प्रकल्पासह समांतर लोहमार्गाची आवश्यकता असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार ( DCM Ajit Pawar ) यांनी व्यक्त केले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड आणि लोहमार्गाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. रिंग रोड प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून त्याला समांतर लोहमार्ग ( Railway Ring Road Project ) बांधण्याची गरज अजित पवार यांनी बोलून दाखविली आहे.

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लोहमार्गाची गरज
प्रस्तावित लोहमार्ग तळेगाव दाभाडे ते चाकण, रांजणगाव मार्गे उरुळी कांचनपर्यंत विकसित करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. हा मार्ग पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करेल, तसेच प्रवासी आणि मालवाहतुकीला गती देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पुणे रिंग रोड प्रकल्प ( Pune Ring Road Project )
पूर्व आणि पश्चिम भागात विभागलेला पुणे रिंग रोड प्रकल्प १३६.८ किमी लांबीचा आहे. हा रिंग रोड खेड, मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांमधील ४४ गावांना जोडणार आहे. यामुळे बाह्य वाहनांना शहरात प्रवेश न करताच बाहेरून प्रवास करता येईल.

लोहमार्गामुळे होणार फायदा ( Pune Railway Ring Road Project )
रिंग रोड आणि लोहमार्गामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक व्यवस्था सुधारेल, प्रदूषण कमी होईल आणि प्रवासाचा वेळ वाचेल. या दोन्ही प्रकल्पांमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार असून प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील सांगवडे, गहुंजे या दोन गावांसह ‘ही’ सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत घेण्याची मागणी
– तिसरी भाषा शिकण्याची सक्ती नाही; मराठी भाषा अनिवार्य, तर हिंदीसह इतर भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
– राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजेच्या दरात होणार मोठी कपात ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
– Lonavala : गर्दीचा फायदा घेत दुकानदारांची फसवणूक, लोणावळ्यात खोट्या यूपीआय पेमेंटचा पर्दाफाश, पोलिसांचे आवाहन…


Previous Post

भटके-विमुक्तांकडे अनेक उपनिषदे होऊ शकतील एवढे ज्ञानभांडार – गिरीश प्रभुणे

Next Post

आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बस सोडणार ; ग्रुप बुकींग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी मिळणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बस सोडणार ; ग्रुप बुकींग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.