Dainik Maval News : सार्वत्रिक निवडणूक -2025, तळेगाव दाभाडे नगरपरिषद
दिनांक 21/11/2025 रोजी निवडणूक अर्ज माघार घेतलेले उमेदवार खालील प्रमाणे
पवार महेश भीमराव अपक्ष ८ब
शिंदे संतोष आनंदा अपक्ष ६अ
गरुड हेमलता सतीश शिवसेना (उ बा ठा) १० ब
करंडे वीणा अनिल अपक्ष ८ अ
हेंद्रे आशुतोष हरिश्चंद्र अपक्ष ९ अ
खांडगे सत्यंम गणेश NCP (अजित पवार गट) ७ ब
पवार नीलम सचिन अपक्ष ६ ब
पानकर चेतन राजेंद्र अपक्ष ६अ
चव्हाण संदीप सुरेश अपक्ष १० अ
दाभाडे अर्चना सचिन अपक्ष ११ अ
पिंगळे शीतल मयूर अपक्ष ११ अ
दाभाडे नंदा संजय अपक्ष ११ अ
ओसवाल प्रकाश हजारीमल अपक्ष ११ ब
दाभाडे विशाल अशोक अपक्ष ११ ब
गुंड दर्शन अर्जुन अपक्ष ११ ब
टकले मयूर नामदेव अपक्ष ११ ब
शेडगे श्रेयस दामोदर अपक्ष ११ ब
दाभाडे आशा अनिकेत अपक्ष १ ब
भेगडे स्वाती अरुण अपक्ष १२ अ
शिंदे सोमनाथ आनंदा अपक्ष ५ ब
लांघे शताब्धी रोहित अपक्ष ४ अ
भेगडे पल्लवी अमित अपक्ष १४ अ
शेळके हेमंत मधुकर अपक्ष १४ अ
पानसरे सुरेंद्र अशोक अपक्ष १४ अ
तांबोळी वैशाली बाळासाहेब अपक्ष ७ अ
काळोखे अपूर्व अभिजित अपक्ष ६ ब
खांडगे आशिष विलास अपक्ष ७ ब
भारती सुरेश धोत्रे NCP (अजित पवार गट) २ अ
भेगडे अनुप तानाजी अपक्ष १२ ब
भेगडे कौस्तुभ बबनराव अपक्ष ५ ब
भेगडे संतोष मारुती अपक्ष १२ ब
सातकर अक्षता सुरज अपक्ष १४ ब
आज अखेर एकूण 32 + 2 उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे..
1. दाभाडे सौरभ पंढरीनाथ अपक्ष
2. वाळूंज विशाल सतिश अपक्ष
दि. 19/11/2025 रोजी अर्ज माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या – 02
दि. 20/11/2025 रोजी अर्ज माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या – 05
एकूण अर्ज माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या – 41
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
