व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, नियंत्रण सुटल्याने मालवाहू टेम्पो दरीत कोसळला

अपघात घडता क्षणीच महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदतकार्य सुरु केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 4, 2022
in महाराष्ट्र
Accident-On-Mumbai-Pune-Highway

Photo : Gurunath Sathelkar


मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला आहे. पुण्याहून बदलापूरकडे निघालेला मालवाहू टेम्पो (छोटा हत्ती) बोरघाटातून मेकॅनिक पॉईंट जवळ दुपारी 1.45 वाजता आला असता चालक शाहरुख कुरेशी – 28, रा. खडकी बाजार – पुणे, याचे त्यावरील नियंत्रण सुटले.

तीव्र वळणावर रस्त्यालगतचा असलेला सुरक्षा कठडा तोडून टेम्पो खोल दरीत साधारण 30 फूट कोसळला. त्या ठिकाणी असलेल्या झाडांमुळे टेम्पो अडकला त्यामुळे गंभीर हानी झाली नाही. टेम्पोमध्ये चालकासह प्रवास करणारा अबूबकर कुरेशी-32, रा. खडकी बाजार – पुणे आणि महिला वर्जेनिया फिलीप टाकार-53, रा. हिंजवाडी – पुणे हे तिघेही अडकले. ( Tempo accident on Mumbai Pune Expressway )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अपघात घडता क्षणीच महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी त्यांना टेम्पो मधून बाहेर काढून ॲम्बुलन्सच्या माध्यमातून तातडीने उपचारार्थ खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये हलवले. यातील जखमी महिलेला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याने तिला डॉक्टर सतीश जाखोटिया यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलवले आहे.

बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, लोकमान्य आरोग्य यंत्रणेची टीम, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि प्रवाशांनी मदत कार्यात सहभाग घेतला. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही दुर्घटना घडलेली असल्याने सहा. पो. नि. हरीश कळसेकर हे पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! पेन येथील विद्यार्थ्यांच्या बसचा दुधिवरे खिंडीत अपघात, लोहगडवरून परतताना बस दरीत कोसळली
– जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 95 लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे चेक वाटप, बाजीराव ढमालेंनी मांडल्या दिव्यांगांच्या समस्या


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! पेन येथील विद्यार्थ्यांच्या बसचा दुधिवरे खिंडीत अपघात, लोहगडवरून परतताना बस दरीत कोसळली

Next Post

महत्वाची बातमी! शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे..’ शब्द वापरल्यास कारवाई होणार, देहू संस्थानचा इशारा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tukaram-Maharaj-Temple-Dehu

महत्वाची बातमी! शुभेच्छा देताना 'तुका म्हणे..' शब्द वापरल्यास कारवाई होणार, देहू संस्थानचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.