व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धोकादायकरित्या रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; 2 दुचाकीस्वार ठार, मिंडेवाडीजवळील घटना

रस्त्याच्या बाजूला धोकादायकरित्या उभ्या केलेल्या ट्रकला धडकून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यात घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 18, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Accident

File Photo : Accident Image


रस्त्याच्या बाजूला धोकादायकरित्या उभ्या केलेल्या ट्रकला धडकून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यात घडली आहे. नवलाख उंबरेजवळील मिंडेवाडी गावाच्या (तालुका मावळ, जिल्हा पुणे) हद्दीत बुधवार (15 मार्च) रोजी ही घटना घडली.

दत्ता गंगाराम खरात (वय – 33, रा. शिरदे, ता. मावळ) आणि लहू भरत बगाड ( वय – 22, रा. शिरदे, ता. मावळ) अशी मृत पावलेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. ( Two Bikers Killed In Collision With Truck Incidents In Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, तळेगाव-चाकण एमआयडीसी जोडरस्त्यावर ही घटना घडली. मिंडेवाडी गावाच्या हद्दीत ट्रक (क्रमांक एम.एच. 14 के.यू. 1231 हा धोकादायकरित्या उभा केला होता. त्याला दुचाकी (क्रमांक एम.एच. 14 के.एल.) ची पाठीमागून जोरात धडक बसली. यात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी रमेश कोंडिबा खरात यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकचालक मुकुटकुमार साधुसरन शर्मा (वय – 40, रा. कोलकत्ता) याला पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक वाचा –

– ब्रेकिंग : क्रॅश बॅरियर ठरतायेत गंभीर अपघाताचे कारण; सलग दुसऱ्या दिवशी द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात
– तळेगावात अपघातग्रस्त घोडीला जीवदान, वन्यजीव रक्षक मावळ आणि गोशाळेच्या प्राणीमित्रांनी दाखवली तत्परता – व्हिडिओ

– वडगाव शहराला ‘सुरक्षेच्या तिसऱ्या डोळ्याची’ गरज; भाजपा महिला मोर्चाचे नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाला निवदेन


Previous Post

क्रॅश बॅरियर ठरतायेत गंभीर अपघाताचे कारण; सलग दुसऱ्या दिवशी द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात

Next Post

सुदुंबरे गावात आधार सेवा कॅम्प संपन्न; तब्बल 1124 नागरिकांनी घेतला आधार सबंधित विविध सेवांचा लाभ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Aadhar-Camp-Sudumbare-Maval

सुदुंबरे गावात आधार सेवा कॅम्प संपन्न; तब्बल 1124 नागरिकांनी घेतला आधार सबंधित विविध सेवांचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

February 27, 2026
Pravin Bhawar appointed as chairman of Mangal Parinay Sohla 2026 by Janhit Charitable Trust

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ च्या नियोजन समिती अध्यक्षपदी प्रविण भवार

February 27, 2026
Inauguration ceremony of Late Ajitdada Pawar Pratishthan at Adhale Budruk Maval on Saturday

आढले बुद्रुक येथे शनिवारी “स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान” चा लोकार्पण सोहळा

February 27, 2026
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

संत तुकाराम साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता ; ३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप, ३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

February 27, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा २०२६ निमित्त संसर्गजन्य रुग्णांना देहू नगरपंचायत हद्दीत येण्यास मनाई

February 27, 2026
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मार्च महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.