व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“नागरिकांचे प्रचंड हाल होतायेत, ‘तो’ रस्ता लवकर सुरु करा”, वडगाव शहर भाजपाची आग्रही मागणी

वडगाव शहरामधील केशवनगर, सांगवी या ठिकाणांना जोडणाऱ्या भुयारी रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर करावे, यासाठी वडगाव शहर भाजपाच्या वतीने मध्य रेल्वे, पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 16, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Vadgaon-Maval-City-BJP-Letter-To-Railway-Authorities

Photo : Ananta Kude


वडगाव शहरामधील केशवनगर, सांगवी या ठिकाणांना जोडणाऱ्या भुयारी रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर करावे, यासाठी वडगाव शहर भाजपाच्या वतीने मध्य रेल्वे , पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे. ( Vadgaon Maval City BJP Letter To Central Railway Authorities To Start Subway Route Of Vadgaon Keshavnagar )

सदर ठिकाणी पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे या ठिकाणी असणारे रेल्वे गेट हे सहसा अधिक कालावधीसाठी बंदच असते. त्यामुळे या भागातील नागरिकांना ये-जा करताना मोठी समस्या निर्माण होते. जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार वर्ग, बाजाररहाट करणारे नागरिक, महिला वर्ग या सर्वांची मोठी अडचण होते आणि वेळेचा नाहक खोळंबा होतो.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“एखादा रुग्ण आजारी असल्यावर त्याला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला देखील सदर गेट उघडण्याची वाट पाहत बसावी लागते. त्यामुळे त्याच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच गेट बंद असल्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून अपूर्ण राहिलेल्या रेल्वे भूयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करून वडगांव मधील केशवनगर आणि सांगवीला राहणाऱ्या नागरिकांची दळणवळणाची होणारी गैरसोय त्वरित दूर करण्यात यावी’, अशा मागणीचे निवेदन वडगाव भाजपाच्या वतीने मध्य रेल्वेचे डी.आर.एम. इंदुजी दुबे यांना देण्यात आले आहे.

सदर निवदेन देताना शहराध्यक्ष अनंता कुडे, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव भाजपाचे संघटन मंत्री किरण भिलारे, मा सरपंच संभाजी म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, ऍड विजयराव जाधव, रविंद्र म्हाळसकर, सांगवीचे मा उपसरपंच काशिनाथ तोडकर, शरद मोरे, हरिष दानवे आदीजन उपस्थित होते.

अधिक वाचा –

– ‘गाव तिथे शाखा‌ – घर तिथे शिवसैनिक’, मावळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंपर्क गाव भेट दौरा! कुरवंडे गावातून शुभारंभ
– अरे व्वाह..! आता अवघ्या 3 मिनिटात श्री एकविरा देवीच्या गडावर जाता येणार, वाचा सविस्तर
– मोठी बातमी! मावळमध्ये पांसोली इथे बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश – पाहा व्हिडिओ


Previous Post

मोठी बातमी! मावळमध्ये पांसोली इथे बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश – पाहा व्हिडिओ

Next Post

‘प्राधिकरणाने बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी परवागी द्या’ – खासदार श्रीरंग बारणे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barne-Met-PMRDA

'प्राधिकरणाने बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी परवागी द्या' - खासदार श्रीरंग बारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.