व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : मृणाल म्हाळसकर यांच्या प्रचाराचा वेग वाढला । Vadgaon Maval

वडगाव नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागांमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठीचा त्या प्रयत्न कीरत असून दररोज वेगवेगळ्या प्रभागात गाठीभेटी घेतल्या जात आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 27, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Mrunal Mhalaskar campaign has increased

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांच्याकडून प्रचाराचा वेग वाढविण्यात आला आहे. वडगाव नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागांमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठीचा त्या प्रयत्न करीत असून दररोज वेगवेगळ्या प्रभागात गाठीभेटी घेतल्या जात आहेत.

भारतीय जनता पार्टी पक्षाचे 17 प्रभागांमध्ये उमेदवार असून प्रत्येक प्रभागात असलेल्या उमेदवारासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. मृणाल म्हाळसकर यादेखील प्रचारात सहभागी होत असून त्यांच्या या प्रचार दौऱ्याला सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

वडगाव शहरात विकासाची गंगा आणणे हे स्वप्न असलेल्या मृणाल म्हाळसकर या, भविष्याच्या दृष्टीने आवश्यक त्या पायाभूत सुविधांची उभारणी करणे आणि अन्य विकासकामांची पूर्तता करणे यासाठीचे ध्येयधोरण घेऊन नागरिकांपर्यंत पोहचत आहेत. त्यांच्या विचारांना सामान्य मतदारांची देखील पसंती मिळताना दिसत आहे.

एक उच्चशिक्षित उमेदवार असण्यासोबतच जनसामान्यांसोबत ऋणानुबंध असलेल्या म्हाळसकर कुटुंबातील मुलगी म्हणून नागरिक देखील ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करीत आहेत. येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान करिता मृणाल म्हाळसकर यांच्या माध्यमातून सध्या जोरदार प्रचार केला जात असून निवडणुकीत विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade


Previous Post

Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…

Next Post

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : मृणाल म्हाळसकर यांचा प्रचार दौरा उत्साहात । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Mrunal Mhalaskar campaign tour is full of enthusiasm

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : मृणाल म्हाळसकर यांचा प्रचार दौरा उत्साहात । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.