व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी ! तळेगावकरांची होणार गैरसोय, गुरुवारी ‘या’ ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या । Talegaon Dabhade

ऐन उन्हाळ्यात तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 29, 2024
in लोकल, शहर
Water-shut-off

Photo Courtesy : Team Dainik Maval


ऐन उन्हाळ्यात तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील विद्युत वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम महावितरणतर्फे गुरुवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या, गुरुवार (दि. 30 मे) रोजी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ( Water supply in Talegaon Dabhade city will be closed on Thursday 30th May )

कोणत्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद?
संपूर्ण गाव भाग व स्टेशन भागातील विठ्ठलवाडी, बाजारपेठ, शहा कॉलनी, राजगुरव कॉलनी, जनरल हॉस्पिटल, सिद्धिविनायक सोसायटी, स्वराज नगरी, मावळ लँड येथे पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी या सुचनेची नोंद घ्यावी आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन तळेगाव नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– पुणे अपघाताची पुनरावृत्ती नको ! लोणावळ्यात रात्री उशीरा रस्त्यांवर फिरणाऱ्या नशेबाजांवर कारवाईची मागणी । Lonavala News
– तळेगावच्या आठवडे बाजारात सोनसाखळी चोरीचा प्रकार, मुलीच्या प्रसंगावधानाने चोराला पकडण्यात यश । Talegaon Crime
– मावळात 4 जून पूर्वीच उधळला गुलाल ! पाटण गावच्या सरपंचपदी ‘यांची’ बिनविरोध निवड । Maval News


Previous Post

अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval News

Next Post

सर्वांनाच आतुरता निकालाची ! 2 वाजेपर्यंत समजणार मावळचा नवा खासदार, किती फेऱ्या होणार? कशी आहे व्यवस्था? वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Lok Sabha Constituency

सर्वांनाच आतुरता निकालाची ! 2 वाजेपर्यंत समजणार मावळचा नवा खासदार, किती फेऱ्या होणार? कशी आहे व्यवस्था? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.