व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कोथुर्णे ग्रामपंचायत सरपंचपदी संदीप दळवी बिनविरोध, समर्थकांचा जल्लोष

संदीप दळवी यांची सरपंचपदी निवड होताच, त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला. तसेच ग्रामदैवताच्या मंदीरात त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 9, 2023
in लोकल, ग्रामीण
kothurne-gram-panchayat

Photo Courtesy : Bbhimrao Dalvi


कोथुर्णे ग्रामपंचायत सरपंच पदी संदीप मारुती दळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन कोकाटे, तलाठी स्वाती शिंदे, ग्रामसेवक तिडके भाऊसाहेब यांनी कामकाज पाहिले. माजी सरपंच अबोली अतुल सोनवणे, प्रमोद दळवी, उपसरपंच पल्लवी भगवान पाठक, रूपाली भीमराव दळवी, ग्रामपंचायत सदस्य जुईली सुरेश दळवी, शकुंतला काळू वाघमारे, उपसरपंच भाऊराव दळवी, बाळासाहेब मसुरकर आदीजण यावेळी उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

संदीप दळवी यांची सरपंचपदी निवड होताच, त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला. तसेच ग्रामदैवताच्या मंदीरात त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. ( sandip dalvi elected unopposed sarpanch of kothurne gram panchayat )

कोथुर्णे सोसायटीचे चेअरमन वाघु श्रीपती दळवी, संचालक बाळासाहेब गोविंद दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत दळवी, पोलिस पाटील विश्वनाथ दळवी, मा सरपंच सचिन दत्तू दळवी, भीमराव दळवी, सुरेश दळवी, ग्रामस्थ शिवाजी मामा निंबळे, नामदेव वाघु दळवी, नामदेव साटवा दळवी, सिद्धू दळवी, श्रीधर दळवी, नवनाथ पांडुरंग दळवी, संजय ज्ञानेश्वर दळवी, शेखर मारुती दळवी, नंदू सत्तू दळवी, अतुल सोनवणे, माजी सरपंच अंकुश सोनवणे, मा चेअरमन सिद्धू विष्णू दळवी, बळीराम ढोले, शिवाजी धोंडू दळवी, नामदेव काशीराम दळवी, अंकुश ढोले, संतोष काकडे, सुनील पठारे, छबन दळवी, सोपान मेंगडे, शशिकांत थोरात, सचिन थोरात, पप्पू सुदाम दळवी, बाळू दत्तू दळवी पाटील, आकाश प्रकाश दळवी, अमोल ज्ञानेश्वर दळवी, लक्ष्मण रावजी दळवी, बबन राघू दळवी, रामू दळवी, अविनाश गायकवाड, संदीप सोनवणे, शरद सोनवणे, भाऊ सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– तळेगाव शहरात मावळ तालुक्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्री
– नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा एआयआरआयए आणि आरसीपीएसडीसी अस्थापनाशी करार


Previous Post

‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’, शरद पवारांना सोशल मीडियावर धमकी, राष्ट्रवादी आक्रमक

Next Post

मावळात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा बँक मोठ्या प्रमाणात अर्थ पुरवठा करणार – माऊली दाभाडे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pavan-Maval

मावळात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा बँक मोठ्या प्रमाणात अर्थ पुरवठा करणार - माऊली दाभाडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.