व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा बँक मोठ्या प्रमाणात अर्थ पुरवठा करणार – माऊली दाभाडे

ठाकुरसाई इथे 'ट्री अँगल टेन्ट'चा शुभारंभ

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 9, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Pavan-Maval

Photo Courtesy : Ravi Thakar


पवनानगर : काळाची पावले ओळखून नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यावसायात प्रगती करा, जिल्हा बँकेच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी भांडवल देण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जेष्ठ संचालक माऊली दाभाडे यांनी दिली. पवन मावळातील ठाकुरसाई येथे उद्योजक रवि ठाकर यांनी उभारलेल्या ट्री एगंल टेण्ट उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, संचालक नथु वाघमारे, माजी सभापती बबनराव भोंगाडे, संभाजी राक्षे, गोपाळे, गुरुजी, बाळासाहेब मोहोळ, अनंता घरदाळे, संजय मोहोळ, सुधीर घरदाळे, दत्तात्रय ठाकर, विजय ठाकर, प्रकाश ठाकर, नामदेव ठाकर, राजु ठाकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. ( mauli dabhade inaugarate Tree Angle Tent’ at Thakursai Pavan Maval )

पुणे- मुंबई मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आवश्यक निसर्ग सौंदर्यता ऐतिहासिक किल्ले धरण परिसर आदींनी मावळला वैभव प्राप्त झाले आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आगामी काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून कृषी पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी कर्जपुरवठा करणार असून यासाठी तरुणांनी उद्योग व्यावसायात यशस्वी होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले तर आर्थिक परिस्थिती सुधारेल, असे मत दाभाडे यांनी व्यक्त केले.

गोपाळे गुरुजी म्हणाले की, तालुक्यातील तरुणांना पोल्ट्री, ऍग्रो टुरिझम , शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून माऊली दाभाडे यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाने सुमारे 1300 पोल्टी उद्योजक कार्यरत आहेत. तसेच पर्यटनासाठी अनेक तरुण आपल्या उदरनिर्वाहासाठी या व्यावसायात आले आहेत यांना आवश्यक मदत मावळ ऍग्रो माध्यमातून करत आहोत. कार्यक्रमाचे आयोजन दिनेश ठाकर, सूत्रसंचालन संजय मोहोळ, तर आभार दत्तात्रय ठाकर यांनी मानले.

अधिक वाचा –
– डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना अटक, सात गुन्ह्यांची उकल
– वडगाव शहरात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवप्रतिमा देऊन सत्कार


Previous Post

कोथुर्णे ग्रामपंचायत सरपंचपदी संदीप दळवी बिनविरोध, समर्थकांचा जल्लोष

Next Post

कान्हे गावात पार पडला दिंड्यांमधील विणेकऱ्यांचा सन्मान सोहळा; ‘विणेकरी म्हणजे दिंडीचा आत्मा’ – हभप पुरुषोत्तम मोरे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Honoring-Dindi-Warkari

कान्हे गावात पार पडला दिंड्यांमधील विणेकऱ्यांचा सन्मान सोहळा; 'विणेकरी म्हणजे दिंडीचा आत्मा' - हभप पुरुषोत्तम मोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.