व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवप्रतिमा देऊन सत्कार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 8, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
vadgaon-maval-ssc-hsc-results

Photo Courtesy : fb / mayur dhore


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला. यामध्ये इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वडगावमध्ये सन्मानचिन्ह व शिवप्रतिमा देऊन गौरविण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या मे महिन्यात वडगाव शहरातील माळीनगर, पंचमुखी मारुती मंदिर परिसर व केशवनगर या भागात महिला भगिनींसाठी आरी वर्क प्रशिक्षण घेण्यात आले होते. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल समारोप समारंभाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

नगरसेविका पूनम जाधव, उपाध्यक्षा चेतना ढोरे, प्रतिक्षा गट, जयश्री जेरतागी, सुषमा जाजू, संगीता दौंडकर, कविता नखाते, प्रतिभा ढोरे, कांचन ढमाले, सुरेखा गुरव, रुपाली आंब्रुळे, सोनाली वाडेकर, सायली ढोरे, सारिका धुमाळ, माया पुकळे, कविता बल्लारी, दिपाली येवले आणि विद्यार्थी, पालक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

अधिक वाचा –
– दारूंब्रे सोसायटी चेअरमनपदी यादव सोरटे आणि वाऊंड सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब मोकाशी यांची निवड
– वडगावमध्ये ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ उपक्रम, तब्बल 1 हजार 83 नागरिकांनी घेतला लाभ


dainik maval jahirat

Previous Post

‘कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल’चा दिवेश पालांडे ठरला पहिला ‘रायगड केसरी’ किताबाचा मानकरी

Next Post

तळेगाव शहरात मावळ तालुक्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्री

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
women-shg-products-exhibition

तळेगाव शहरात मावळ तालुक्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.