व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर प्रयत्नांना यश!! पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आणखीन 2 डब्यांची जोड, रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केला आनंद

पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या मुंबई सिंहगड एक्सप्रेस या ट्रेनला पूर्वी 19 कोचेस होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 12, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
mumbai-sinhagad-express

Photo Courtesy : Twitter / Shrirang Barne


पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या मुंबई सिंहगड एक्सप्रेस या ट्रेनला पूर्वी 19 कोचेस होते. त्यावेळी या ट्रेनची आसनसंख्या 1908 इतकी होती. मात्र एलएलबी मॉडर्न टेक्नॉलॉजीचे डबे जोडत असताना या ट्रेनच्या कोचची संख्या 14 तर आसनसंख्या 1300 इतकी कमी केली.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पुणे-मुंबई अपडाऊन करणारे शेकडो प्रवासी दररोज या ट्रेनने प्रवास करत असल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. त्यामुळे पिंपरी व चिंचवड स्टेशनवरून ही गाडी पकडणाऱ्या प्रवाशांसाठी या ट्रेनला दोन विशेष डबे जोडण्यात यावेत, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे आणि प्रवासी संघटनेच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे करण्यात आली होती.

या मागणीला यश मिळालं असून रेल्वेकडून पिंपरी चिंचवडच्या प्रवाशांसाठी या ट्रेनला दोन राखीव डबे जोडण्यात आले आहेत. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी चिंचवड रेल्वे स्थानकावर खासदार बारणे स्वतः उपस्थित राहिले होते. यावेळी सिंहगड एक्सप्रेसमधील प्रवाशांना शुभेच्छा दिल्या, तसेच रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. ( 2 more coaches added to pune mumbai sinhagad express )

अखेर प्रयत्नांना यश

पुणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या मुंबई सिंहगड एक्सप्रेस या ट्रेनला पूर्वी १९ कोचेस होते आणि त्यावेळी या ट्रेनची आसनसंख्या १९०८ इतकी होती. मात्र एलएलबी मॉडर्न टेक्नॉलॉजीचे डबे जोडत असताना या ट्रेनच्या कोचची संख्या १४ तर आसनसंख्या १३००… pic.twitter.com/4jI96mypfL

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) June 12, 2023

Novel NIBR Ads

रेल्वेचे व्यवस्थापक डॉ. मिलींद हिरवे, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल मुलानी, रेल्वे सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार, दिपक शेगर, बबन साबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान । आषाढी वारी 2023
– “वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक, वारीच्या इतिहासात असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं”


dainik maval jahirat

Previous Post

‘इंद्रपुरी’तील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण । MLA Sunil Shelke

Next Post

नवलाख उंबरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका बधाले । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
navlakh-umbre-maval

नवलाख उंबरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका बधाले । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.