व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘तुटलेला चेंबर दाखवा आणि नवीन चेंबर बसवा’, मावळातील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाचा अभिनव उपक्रम

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगाव शहरात "तुटलेला चेंबर दाखवा..अन् नगराध्यक्षांच्या माध्यमातून..नवीन चेंबर बसवा." हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 22, 2023
in लोकल, शहर
vadgaon-maval

Photo Courtesy : Yashwant Shinde


नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगाव शहरात “तुटलेला चेंबर दाखवा..अन् नगराध्यक्षांच्या माध्यमातून..नवीन चेंबर बसवा.” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

उपक्रमा दरम्यान नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी वडगाव शहरातील रहिवाशांना आवाहन केले आहे की, आपल्या घराशेजारील, सोसायटीतील अथवा नजीकच्या परिसरातील एखादा चेंबर तुटलेल्या अवस्थेत असेल तर तो चेंबर नगराध्यक्ष फंडातून त्वरीत दुरूस्त करून घ्यावा अथवा पूर्ण नादुरुस्त असलेल्या चेंबर ऐवजी नवीन चेंबरचे बांधकाम फक्त दहा दिवसांतच करून दिले जाईल.

या अभिनव उपक्रमामुळे वडगाव नगरपंचायत हद्दीतील तुटलेल्या चेंबर मधून दुर्गंधी पसरणार नाही तसेच नागरिकांना घराशेजारील परिसरातून ये-जा करताना नाहक त्रास होणार नाही, तसेच मच्छर व रोगराई पासून आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मदत होईल. सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे गेल्या पंधरा दिवसांतच शहरातील सुमारे 36 चेंबरची कामे मार्गी लावण्यात आल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

आपल्या परिसरातील तुटलेला चेंबर दुरूस्त करण्यासाठी 9822838823 या दूरध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा असेही आवाहन नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केले आहे. ( mayor mayur dhore appeal to apply for chamber repair in vadgaon maval city )

अधिक वाचा –
– ‘होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन’कडून महिला व बालकांसाठी मोफत विधी सेवा आणि मध्यस्थी चिकित्सालय कक्ष
– गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला तळेगावातून रंगेहात अटक । Maval Crime News


dainik maval jahirat

Previous Post

मावळात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; सिद्धांत फार्मसी सुदुंबरे इथे ‘योग आणि ध्यान’ विषयावर चर्चासत्र व प्रात्यक्षिके

Next Post

क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी राज्य शासन 41 कोटी देणार; स्मारकाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येणार । Pimpri Chinchwad

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Krantivir-Chapekar-Bandhu

क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी राज्य शासन 41 कोटी देणार; स्मारकाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येणार । Pimpri Chinchwad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.