पुणे जिल्हा काँग्रेस भवन इथे मावळ तालुका सह देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तू यांच्या नेतृत्वात अनेक पदावर कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. यावेळी देहूरोड शहर युवक काँग्रेस पदी मलिक हसन शेख यांची निवड करण्यात आली. ( Malik Hasan Shaikh Apointed as Dehurod City Youth Congress President )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काँग्रेसचे नवीन पदाधिकारी ;
मलिक शेख(देहूरोड शहर अध्यक्ष)
रईस शेख (तालुका उपाध्यक्ष)
निलेश बोडके(शहर उपाध्यक्ष)
असिफ सय्यद(शहर उपाध्यक्ष)
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अहसन अहमद खान, जिल्हा अध्यक्ष महेशदादा टापरे, मावळ तालुका अध्यक्ष राजेश वाघोले, तालुका प्रभारी शिवम घोलप, महाराष्ट्र प्रांतिक सदस्य दीपक सायसर, महिला उपद्धक्ष पुणे जिल्हा राणी पंडियान, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष गफूर भाई शेख, महिला अध्यक्ष वैशाली जगताप, अनिता मारीमुत्तू, वेंकटेश कोळी, संभाजी पिंजन, मेहबूब गोलंदाज, बबन टोंपे, शंकर जयसिंग, विल्सन पालिव्हल, सुनील खंडेरा आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद, कुर्बानी न देण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय, वडगावकरांकडून स्वागत
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल महाराष्ट्र प्रदेशच्या पुणे कार्याध्यक्षपदी गणेश शेडगे यांची नियुक्ती