व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद, कुर्बानी न देण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय, वडगावकरांकडून स्वागत

आषाढी एकादशीला कुर्बानी देणार नाही, अशा स्वरूपाचा निर्णय वडगाव येथील मुस्लिम बांधवांच्या बैठकीत घेण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 24, 2023
in लोकल, शहर
bakri-eid-and-ashadhi-ekadashi

Photo Courtesy : Team Dainik Maval


यंदा गुरुवारी, दिनांक 29 जून रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे, आणि त्याच दिवशी बकरी ईद देखील आहे. हिंदू धर्मीय आणि मुस्लीम धर्मीय या दोन्ही धर्मियांसाठी महत्वाचे असलेले हे सण एकाच दिवशी आलेत. अशात बकरी ईद साठी कुर्बानी न देण्याचा मोठा निर्णय मावळ तालुक्यात वडगाव शहरातील मुस्लीम समाजाने घेतला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आषाढी एकादशीला कुर्बानी देणार नाही, अशा स्वरूपाचा निर्णय वडगाव येथील मुस्लिम बांधवांच्या बैठकीत घेण्यात आला. आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने सामाजिक सलोखा व सर्वधर्म समभाव जपत, मुस्लिम बांधवांनी हा निर्णय घेतला. वडगाव येथील मुस्लिम बांधवांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाचे सर्वस्तरांतून स्वागत होत असून त्यांच्या निर्णयाबद्दल कौतुक केले जात आहे. ( bakri eid and ashadhi ekadashi on same day not to offer Qurbani decision of muslim community in vadgaon maval )

वडगाव येथील जामा मस्जिदमध्ये झालेल्या बैठकीस मौलाना मुजीब शेख, रशीद शेख, इन्नुस मोमीन, इकबाल मोमीन, लतिफ नादफ, सलिम तांबोळी, मोसीम शेख, आफताब सय्यद, मजहर सय्यद, इसरार शेख, तहिर मोमीन, रियाज शेख, अली कोरबा, वसिम पिंजारी, शाहरूख शेख, अरबाज तांबोळी, रहिल तांबोळी, शेबाज मोमीन आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते. या निर्णयाचे वडगावकर नागरिकांना स्वागत केले.

अधिक वाचा –
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर इथे मावळ विधानसभेतील भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांची टिफिन बैठक संपन्न
– मावळ तालुक्यातील दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप; गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल महाराष्ट्र प्रदेशच्या पुणे कार्याध्यक्षपदी गणेश शेडगे यांची नियुक्ती

Next Post

कौतुकास्पद! रवींद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना खाऊ आणि धान्य, किराणा वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
distribution-of-grocery-grains

कौतुकास्पद! रवींद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना खाऊ आणि धान्य, किराणा वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.