व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप; गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान

दिव्यांगांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून मावळ तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 24, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
materials-to-differently-abled-persons

Photo Courtesy : FB / Shrirang Barne


दिव्यांगांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून मावळ तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना साहित्य वाटले आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणारी सायकल, अंधांसाठी काठी, कर्णबधिर व्यक्तींसाठी कानाचे मशीन, व्हील चेअर, टॉयलेट भांडे, वॉकर आणि इतर साहित्य वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साहित्य वाटपास सुरुवात केली होती. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगांना साहित्याचे वाटप करण्यात आले. वडगाव येथे दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा खासदार बारणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मावळ तालुक्यातील प्रत्येक शाळेतील पहिले तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ( distribution of various materials by MP Shrirang Barane to differently abled persons of Maval taluka )

खासदार बारणे म्हणाले, दिव्यांग बांधवांना केंद्र सरकारच्या योजनेतून साहित्य वाटप करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबविली जाते आहे. मतदारसंघातील २७१ लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग महामंडळाची स्थापना केली आहे. दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी चिकाटी ठेवून मेहनत करा…

गुणवंत विद्यार्थी शेतकरी, कामगारांची मुले आहेत. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मेहनत, चिकाटी, कष्ट करणे आवश्यक आहे. अभ्यासाचा स्तर वाढला असून गुणांचा टक्काही वाढला आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. आई-वडील मोठ्या खस्ता खावून मोठ्या परिश्रमाने शिकवत आहेत. त्यांच्या घामामुळे, कष्टामुळेच तुम्ही शिक्षण घेत आहात. उच्च शिक्षण घेवून नोकरीला लागल्यानंतर त्यांना विसरु नका असे मार्गदर्शन खासदार बारणे यांनी विद्यार्थ्यांना केले.

अधिक वाचा –
– छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या सरदार चिमणाजी देशपांडे यांच्या वडगावमधील समाधीची दुरावस्था, शिवभक्तांची ‘ही’ मागणी
– पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या कामाला तत्वतः मंजुरी; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

मावळातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे पूर्ण करा, प्रशासनाला निर्देश

Next Post

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर इथे मावळ विधानसभेतील भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांची टिफिन बैठक संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bjp-maval-meeting-bhandara

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर इथे मावळ विधानसभेतील भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांची टिफिन बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.