व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, November 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भारतीय हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यासाठी 6 जुलै रोजी रेड अलर्टची पूर्वसूचना, नागरिकांसाठी ‘या’ खास सुचना

भारतीय हवामान विभागाकडून गुरुवारी म्हणजेच दिनांक 6 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्टची पूर्वसूचना प्रसारित केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 5, 2023
in महाराष्ट्र
red-alert

File Image


अलिबाग (रायगड) : भारतीय हवामान विभागाकडून गुरुवारी म्हणजेच दिनांक 6 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्टची पूर्वसूचना प्रसारित केली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

नागरिकांसाठी खालील सुचना ;

दरडग्रस्त, पूर प्रवण, खाडीलगत सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पुलावरून पाणी वाहत असल्यास धाडसाने वाहने पाण्यातून चालवू नये. मासेमारीसाठी खाडी, तलाव, समुद्रात जावू नये. दरड प्रवण गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. ( Indian Meteorological Department has issued red alert for Raigad district on July 6 )

5 Jul: IMD ने आज महाराष्ट्रासाठी पुढील 4, 5 दिवसांसाठी तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. पुढील ३,४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी.खूप दिवसांनी रेड अलर्ट दिसतोय
कृ IMD कडील माहितीनुसार योजना करा. काळजी घ्या@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/tXh9kIpdCE

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2023

जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी आपल्या विभागांच्या यंत्रसामुग्री मनुष्यबळासह तत्पर ठेवाव्यात. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी 02141-222097 टोल फ्री नंबरवर 112/1077 आणि जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी 02141-228473 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– ‘त्यांना माहितीये आपलं नाणं चालणार नाही..शरद पवार हेच खणखणीत नाणं..जे गेलेत त्यांची चिंता करु नका..’, वाचा शरद पवारांचे संपूर्ण भाषण
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री शिवनेरी बसचा अपघात! 7 जण जखमी, केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यात यश


dainik maval jahirat

Previous Post

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, 13 तालुक्यात 241 दुकानांसाठी जाहीरनामा

Next Post

काळीज चिरणारी बातमी! चौथ्या मजल्यावरुन कोसळल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, वडगावातील दुर्दैवी घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
boy-died-after-falling-from-building

काळीज चिरणारी बातमी! चौथ्या मजल्यावरुन कोसळल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, वडगावातील दुर्दैवी घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Kshetra Alandi Pune

आळंदी यात्रा व विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

November 28, 2026
bridge-cum-weir will henceforth be mandatory alongside every new bridge said Minister Chandrashekhar Bawankule

राज्यात यापुढे प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा बंधनकारक – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

November 28, 2026
revenue-mandals-maval-taluka

महसूली प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी ‘एक जिल्हा – एक अपील’ तरतूद लागू होणार

November 28, 2026
MLA Sunil Shelke inspects anti-encroachment drive in Lonavala City

आमदार सुनील शेळके यांच्याकडून लोणावळ्यातील अतिक्रमणविरोधी कारवाईची पाहणी!

November 28, 2026
Farmers in 33 districts of maharashtra will receive free food grains in light of drought

राज्यातील ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोफत धान्य मिळणार ; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांसाठी माणशी पाच किलो धान्य

November 28, 2026
No criminal tendencies will be tolerated in Pune city or district said DCM Sunetra Pawar

पुणे शहरासह जिल्ह्यात कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार

November 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.