व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मावळ काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी मिलिंद अच्युत, पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रमुख प्रवक्तेपदी मिलिंद अच्युत यांची निवड करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 16, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
मोठी बातमी! मावळ काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी मिलिंद अच्युत, पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

तळेगाव दाभाडे : मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रमुख प्रवक्तेपदी मिलिंद अच्युत यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे तसे पत्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मिलिंद अच्युत यांना देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, माजी नगरसेवक संजय बालगुडे, सामाजिक कार्यकर्ते योगेश पारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी विविध निवड करण्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यांनी जाहीर केले. मिलिंद अच्युत यांच्याकडे मावळ तालुक्याचे प्रमुख प्रवक्तेपदाची व प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट संघटक म्हणून ते ओळखले जातात. ( Milind Achyut has been Apointed as Chief Spokesperson of Maval Taluka Congress Committee )

पक्षाचे जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचे तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणार असल्याचे मिलिंद अच्युत यांनी निवडीनंतर सांगितले.

अधिक वाचा –
– माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांचा सन्मान । Talegaon Dabhade
– मोठी बातमी! ‘येत्या काही तासात होणार मंत्रिमंडळाचे खातेवाटप’


dainik maval jahirat

Previous Post

पवन मावळ भागात आधुनिक पद्धतीने भात लागवडीला सुरुवात, वारू गावातील शेतकऱ्यांची चारसूत्री पद्धतीला पसंती

Next Post

वडगावमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजनेचे अर्ज भरणे आणि E-KYC करण्याची सुविधा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bjp-maval

वडगावमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजनेचे अर्ज भरणे आणि E-KYC करण्याची सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.