व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लबचा अनोखा उपक्रम । Khopoli News

लायन्स क्लब ऑफ खोपोलीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2023
in महाराष्ट्र
Khopoli-News-Raigad

Photo Courtesy : Gurunath Sathilkar


रायगड : लायन्स क्लब ऑफ खोपोलीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ केला. लायन्स क्लब खोपोलीच्या वतीने प.पू. गगनगिरी आश्रम येथे किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या गरीब व गरजू रुग्णासाठी डायलिसिस सेंटर चालवले जाते. त्या ठिकाणी दत्तात्रेय मसुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू देण्याच्या प्रथेला बगल देऊन एक डायलिसिस सायकलसाठी रूपये 1000 ची देणगी देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला. ( unique activity by lions club on occasion of dattatreya masurkar birthday former mayor of khopoli city Raigad )

दत्तात्रेय मसुरकर यांनी डायलिसिस सायकलसाठी केलेल्या मदतीच्या योगदानाचे बदल्यात त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या अभिनव संकल्पनेतून भविष्यकाळात गरीब व गरजू रुग्णांना लाभ होईल, असा मनोदय व्यक्त व्यक्त करताना लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने अध्यक्ष अतीक खोत यांनी आवाहन केले आहे की, ज्या कोणास वाढदिवसा निमित्त अथवा कोणत्याही प्रसंगी शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी लायन्स क्लबच्या या उपक्रमात सामील होऊन डायलिसिस रुग्णांना मदत करावी. या उपक्रमाचा शुभारंभ करताना अध्यक्ष लायन अतीक खोत, सचिव दिपाली टेलर, खजिनदार निजामुद्दीन जळगावकर , लायन सभासद दिलीप पोरवाल, सचीन बोराना यांच्या हस्ते दत्तात्रेय मसुरकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा –
– खोपोली शहरात प्रथमच पाळीव मांजरांची नोंदणी आणि आरोग्य तपासणी शिबिर, शरीरात बसवली मायक्रोचीप
– खोपोलीतील सुमित डे रायगड जिल्ह्यात वाणिज्य विभागात पहिला, कौतुकाचा होतोय वर्षाव
– खोपोली नगरपरिषदेचा स्वच्छोस्तव 2023 उत्साहात संपन्न, शेकडो महिलांनी घेतला सहभाग


Previous Post

विरोधात बातमी छापली म्हणून? पत्रकाराला बेदम मारहाण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडिओ

Next Post

प्रहार रुग्णसेवक संजय गायखे यांना ‘आदिवासी लोकमित्र’ पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sanjay-Gaikhe-Pune

प्रहार रुग्णसेवक संजय गायखे यांना 'आदिवासी लोकमित्र' पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.