तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात आज वेगळाच थरार पाहायला मिळाला. तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या छतावर चढून एका मनोरुग्णाने धुडगूस घातला होता. त्याने चालू वाहनांवर दगड विटा फेकून वाहनांची नासधूस केली होती. तळेगाव स्टेशन चौकात तब्बल दोन तास हा थरार सुरु होता. पोलिस, अग्नीशमन दल, आपदा मित्रांच्या अथक प्रयत्नांनी मनोरुग्णाला पकडण्यात यश आहे. सध्या हा मनोरुग्ण व्यक्ती तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात आहे. ( psychopath climbed on the roof of traffic department office of talegaon dabhade video viral )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील 47 गावांतील पोलिस पाटील पदांचे आरक्षण जाहीर; पाहा आरक्षणासह गावांच्या नावांची संपूर्ण यादी
– शुक्रवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी लगेच वाचा, पुणे लेन ‘इथे’ बंद राहणार
– महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया