व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

व्हिडिओ

News In Video Format

‘तुलाच काळजी रे, तुझी तुलाच काळजी रे…’ तळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्त्याची दुर्दशा सांगणारे हे गीत होतंय व्हायरल

Dainik Maval News : मावळ, खेड, शिरूर या तालुक्यांना जोडणारा तळेगाव - चाकण - शिक्रापूर हा रस्ता आता रस्ता नसून...

Read moreDetails

व्हिडिओ : ग्रामसभेतच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न ; मावळमधील कामशेत येथील गंभीर घटना । Kamshet News

Dainik Maval News : वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायतीकडून आपली समस्या न सोडविली गेल्याने हताश झालेल्या व्यक्तीने ग्रामसभेत अंगावर रॉकेल...

Read moreDetails

VIDEO : पवना नदीकाठी अडकलेल्या महिलेच्या सुटकेचा थरार ; मध्यरात्री केले रेस्क्यू ऑपरेशन – पाहा व्हिडिओ

Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाने जनजीवन...

Read moreDetails

कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी ; राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांचे आझाद मैदानावर तीव्र आंदोलन

Dainik Maval News : राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन केले. फ्लॉवर ग्रोवर कौन्सिल...

Read moreDetails

व्हिडिओ : तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

Dainik Maval News : तळेगाव-दाभाडे येथे पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन जणांना पिस्तूल व जिवंत काडतुसांसह पकडले. चौकशीनंतर या आरोपींनी लोकप्रतिनिधींना...

Read moreDetails

VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

Dainik Maval News : लातूर जिल्ह्यातील या वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. पोटाची भूक भागविण्यासाठी या वृद्ध...

Read moreDetails

टाकवे बुद्रुक येथील जे.एस.डब्लू. कंपनीसमोर दुचाकीची कंटेनरला धडक, चालक जागीच ठार – घटना सीसीटीव्हीत कैद । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या टाकवे बुद्रुक येथील जे.एस.डब्लू. या कंपनीच्या गोडाऊन समोर एका दुचाकीची कंटेनरला...

Read moreDetails

VIDEO : जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, मुंबई पोलीस ओमकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरी उपविजेता सोहेल शेख यांचा सन्मान । Raigad News

Dainik Maval News : खोपोलीतील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात रायगड जिल्हा क्रीडाधिकारी पदावर दाखल झालेल्या प्रकाश वाघ यांच्या...

Read moreDetails

Video : रामनवमीच्या मिरवणुकीत मल्लखांब प्रात्यक्षिकावेळी तरुण भाजला ; दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल । Talegaon Dabhade

Dainik Maval News : श्रीरामनवमी निमित्त तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे आयोजित केलेल्या मिरवणुकीत मल्लखांब खेळत असताना त्यावर आगीसंबंधी प्रात्यक्षिक...

Read moreDetails

संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक : मावळ तालुक्यात 17 मतदान केंद्रे, प्रत्येक मतदाराला तीन मते देण्याचा अधिकार

Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तीन जागांसाठी शनिवारी, 5 एप्रिलला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी...

Read moreDetails
Page 1 of 21 1 2 21

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!