व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात भरदिवसा महिलेच्या मंगळसूत्राची चोरी ; सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण

लोणावळा शहरात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 21, 2024
in लोकल, व्हिडिओ, शहर
fear atmosphere among women due to increase in gold chain theft in lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे लोणावळा शहरातील महिलांची सुरक्षा आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. तसेच भरदिवसा होणाऱ्या या घटनांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोणावळ्यात अलिकडे महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्याभरात महिलांचे दागिने हिसकावून नेण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यामुळे महिला वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. लोणावळ्यातील रायवूड पार्क, भांगरवाडी आणि काल परवा वळवण भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी रस्त्याने पायी चालत असलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले. बापदेव रोड, वलवण येथे महिलेच्या गळ्यातील दागिने चोरतानाचा व्हीडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून चोरटे सहजरित्या दागिने लंपास करत असल्याचे दिसत आहे.

लोणावळा शहरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले असून शहर पोलीस याबाबत गांभीर्याने घेत नाही, असे दिसून येत आहे. महिलांना एकटे गाठून चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेण्याच्या चार-पाच घटना घडल्या असताना देखील पोलीस कुठलीच कारवाई करीत नाहीत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महिलांच्या जीवाला अपाय होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सोनसाखळी चोरांविरुद्ध कठोर पावले उचलावीत. अन्यथा महामार्गावर रस्ता रोको करु, असा इशारा आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे यांनी दिला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

नामांकीत ब्रँडचे बनावट कपडे विक्री करणाऱ्याला अटक, देहूरोड पोलिसांची कारवाई । Dehu Road Crime

Next Post

जलदिंडीच्या माध्यमातून पवना नदी स्वच्छतेचा जागर !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Jal dindi Foundation Pavana river cleaning Maval

जलदिंडीच्या माध्यमातून पवना नदी स्वच्छतेचा जागर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.