व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 9, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सिनेक्रॉन कंपनीच्या व्यवस्थापिका मेयांग आणि अँटोनिया मेनेटा यांचे वडगावात खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने सिनेक्राॅन कंपनीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात शिलाई मशीन व संगणक संचांचे मोठ्या प्रमाणावर विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांना वाटप करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 3, 2023
in लोकल, शहर
Meyang-Antonia-Meneta

Photo Courtesy : Yashwant Shinde


मावळ तालुक्यातील महिला सबलीकरणावर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना भेट देण्यासाठी सिंगापूर येथील सिनेक्राॅन कंपनी व्यवस्थापिका मेयांग आणि अमेरिकेतील अँटोनिया मेनेटा, तसेग भारतातील सिनेक्राॅन कंपनीच्या मॅनेजर डायरेक्टर शिखा आहुजा या वडगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आल्या असता आपली पारंपरिक संस्कृती असलेली पैठणी साडी, नथ, जिजाऊंची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी त्यांचे स्वागत केले. ( Meyang and Antonia Meneta managers of Synecran Company welcomed in special Maratha way in Vadgaon )

आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने सिनेक्राॅन कंपनीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात शिलाई मशीन व संगणक संचांचे मोठ्या प्रमाणावर विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांना वाटप करण्यात आले आहे. वडगाव शहरातील विविध जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने सिनेक्राॅन कंपनीकडे संगणकांची मागणी केली असता सिनेक्राॅन कंपनी प्रशासनाने दहा संगणक संच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोरया प्रतिष्ठान कडे सूपूर्द केले होते. याचाच भाग म्हणून महिला वर्गासाठी प्रतिष्ठान करीत असलेल्या सामाजिक क्षेत्रातील विविध विधायक कामे तसेच प्रशिक्षणांची माहिती या कंपनी अधिकाऱ्यांना देण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, उपाध्यक्षा चेतना ढोरे, कार्याध्यक्षा प्रतिक्षा गट, नगरसेविका पुनम जाधव, अंजुम पिंजारी, सुषमा जाजू, कविता नखाते, छाया जाधव, जयश्री जेरतागी, सुरेखा गुरुव, विजया माळी, प्रमिला पोटे, प्रतिक्षा ढोरे आदी उपस्थित होत्या. येणाऱ्या कालावधीत सिनेक्राॅन कंपनीकडून वडगाव शहरातील महिला भगिनींसाठी रोजगार उपलब्ध करावा अशी विनंती सौ. अबोली ढोरे यांनी केली असता येत्या काही महिन्यात महिला सबलीकरणासाठी सहकार्य करणार असल्याचे नमूद केले.

tata panchjaynya car ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘ज्येष्ठांचा आदर करूया, अनुभवाचा सन्मान ठेवूया’ । Vadgaon Maval News
– ‘पावसाची संततधार, दाट धुके, गडद अंधार आणि शेवाळलेल्या पायवाटा… अशा सर्व अडचणींवर मात करुन 6 जीव वाचवले’
– दुःखद! मावळ भाजपाचे माजी उपाध्यक्ष सुदामराव घारे यांचे निधन


dainik-maval-ads

Previous Post

दिवाळीला मैदा आणि पोह्यांसह मिळणार ‘आनंदाचा शिधा’, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 5 मोठे निर्णय, लगेच वाचा

Next Post

महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर! 5 नोव्हेंबरला होणार मतदान, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Election

महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर! 5 नोव्हेंबरला होणार मतदान, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet Gram Panchayat Maval

कामशेत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता काळे यांची निवड । Kamshet News

May 9, 2025
Abandoned vehicles Vadgaon Maval Police Station

पुणे आरटीओने अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन । Pune News

May 9, 2025
Marketing Board of Directors meeting in Pune under the chairmanship of Minister Jayakumar Rawal

तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करणार – पणन मंत्री जयकुमार रावल

May 9, 2025
Lok-Adalat

वडगाव मावळ येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन । Vadgaon Maval

May 9, 2025
There is talk former taluka president of Maval MNS Rupesh Mhalaskar is on path of joining NCP Sharad Pawar Party

मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News

May 9, 2025
Youth Congress Maval Taluka President Rajesh Waghole joins Shiv Sena party

मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News

May 9, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.