व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मौजे शिळींब गावातील पहिल्या वॉशिंग सेंटरचे एसीपी विकास कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन

शिळींब हे गाव तसे पवन मावळातील दुर्गम भागात आहे. या गावात आजही हव्या तशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 16, 2023
in लोकल, ग्रामीण
shilimb-village-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळातील पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या मौजे शिळींब गावात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर स्थानिक रहिवासी एकनाथ दरेकर आणि त्यांचे चिरंजीव अर्जून दरेकर यांनी अत्याधुनिक पद्धतीचे वॉशिंग सेंटर सुरु केले. त्यांच्या या वॉशिंग सेंटरचे उद्घाटन एसीपी (असिस्टंट कमांडंट ऑफ पुलीस CRPF) विकास कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावचे मा. सरपंच, मा. उपसरपंच, पोलिस पाटील आणि नागरिक, महिला भगिनी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शिळींब हे गाव तसे पवन मावळातील दुर्गम भागात आहे. या गावात आजही हव्या तशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. परंतू आता गावातील तरुण पुढे येऊन नवीन व्यवसाय सुरु करत आहेत. त्यातून गावाची बाजार पेठ उभी राहत असून गावाला नवा आकार येत आहे. याचा फायदा फक्त शिळींब गावालाच नाहीतर तर पंचक्रोशीत असलेल्या अनेक गावांना होत आहे. एकेकाळी दुचाकीत हवा भरण्यासाठीही अनेक किलोमीटर दुरवर जावे लागत. तसेच अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठीही पवनानगर अथवा जवणला जावे लागत. परंतू आता गावातच अनेक किराणा दुकाने, हॉटेल्स, विविध वस्तूंची दुकाने सुरु होत आहेत. यातून स्थानिकांची गरज स्थानिक पातळीवरच भागत आहे. ( Inauguration of washing center in Shilimb village by acp Vikas Kumbhar )

अधिक वाचा –
– भाजपच्या मतदार नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद; 5700 हून अधिक नवमतदारांची नोंदणी
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
– ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची । अभिवादन नवदुर्गांना


Previous Post

मावळ तालुक्यात आजपासून ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी! 20 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार

Next Post

मोठी बातमी! मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक, प्रवासात मनस्ताप टाळण्यासाठी बातमी नक्की वाचा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mumbai-pune-expressway

मोठी बातमी! मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक, प्रवासात मनस्ताप टाळण्यासाठी बातमी नक्की वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.