व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, February 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिवड गावात भाजपाला खिंडार; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

दिवड गावातील अनेक स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 26 ऑक्टो) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 27, 2023
in लोकल, ग्रामीण
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


दिवड गावातील अनेक स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 26 ऑक्टो) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. ‘गावाच्या हितासाठी सर्वजण एकत्र आलात याबद्दल अभिनंदन. सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात मनापासून स्वागत करतो.’ असे आमदार शेळके यावेळी म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महेंद्र राजिवडे, देविदास सावळे, सचिन राजिवडे, संतोष राजिवडे, अनिल राजिवडे, अमर राजिवडे, हनुमंत राजिवडे, बाळू राजिवडे, रामदास बहिरट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी सरपंच लहू सावळे, नामदेव सावळे, माजी उपसरपंच रोहिदास सावळे, शंकर कदम, दत्ताभाऊ सावळे, प्रकाश राजिवडे, दिपकभाऊ सावळे, भागुजी सावळे, अमोल सावळे तसेच दिवड गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. ( BJP workers of Diwad village joined NCP party In presence of MLA Sunil Shelke )

अधिक वाचा –
– सांगिसे-बुधवडी ग्रामपंचायतीमध्ये बुधवडी गावातील सदस्य पदाच्या दोनही जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी तिरंगी लढत
– बिअर बारचे लायसन्स काढून देतो असे सांगून एकाची 9 लाख 58 हजाराची फसवणूक; गहुंजे गावातील प्रकार
– ‘मुंढावरे-वाडीवळे-वळक’ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 3 जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी होणार तिरंगी लढत


Previous Post

लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल पाडाळे; नवनियुक्त अध्यक्षांकडून नूतन कार्यकारिणी जाहीर, वाचा सविस्तर

Next Post

महत्वाची बातमी! ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा काय आहे आदेश?

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gram-Panchayat-Election-Expenses

महत्वाची बातमी! ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा काय आहे आदेश?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) चे आदेश जारी

February 26, 2026
Prashantdada Bhagwat Yuva Manch organizes Shri Kshetra Vadhu Budruk Tulapur Samadhi Darshan Yatra

प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे मावळ तालुक्यातील शंभूभक्तांसाठी श्रीक्षेत्र वढू बु. आणि श्रीक्षेत्र तुळापूर समाधी दर्शन यात्रा

February 26, 2026
New executive committee of Maval Taluka Warkari Mandal announced

मावळ तालुका वारकरी मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

February 25, 2026
Maval Land Records Office Maval Bhumi Abhilekh

मावळातील भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या हाती ; उपअधीक्षक सहीत चार पदांवर पूर्णवेळ अधिकारीच नाही

February 25, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

‘गाव तिथे स्मशानभूमी’ योजना सरकारच्या विचारधीन ; स्मशानभूमी नसलेल्या गावात आधी स्मशानभूमीसाठी निधी दिला जाणार

February 25, 2026
boards giving information about government schemes for students should be displayed in all schools

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री

February 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.