व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मावळ तालुक्यातील आणखीन एका गावात पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’, ‘आरक्षणाच्या निर्णयाशिवाय कुणी गावात आला तर…’

मावळ तालुक्यात सर्वात आधी कातवी या गावात मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील अन्य गावातही याची घग पोहोचली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 30, 2023
in लोकल, ग्रामीण
village-ban-political-leaders

Photo Courtesy : Team Dainik Maval


मागील महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्याने मराठा समाज अधिक आक्रमक झाला आहे. स्वतः मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे राज्यभरात गावागावात मराठा समाज आक्रमक होत असून अनेक ठिकाण गावच्या गावे एकत्र येऊन राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करणे, मोर्चा काढणे आदी मार्गांनी आंदोलने करत आहेत. मावळ तालुक्यात सर्वात आधी कातवी या गावात मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील अन्य गावातही याची घग पोहोचली आहे.

मावळ तालुक्यातील कशाळ गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या संदर्भात नायब तहसीलदार आणि वडगाव पोलीस स्टेशन यांना ग्रामस्थांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तसं निर्णय होत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ नये. जर कोणी आरक्षणाच्या निर्णयाच्या शिवाय गावात प्रवेश केला, तर घडणाऱ्या प्रकाराची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अधिक वाचा –
– दिवाळीनिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा
– निकिता वानखेडे ठरल्या भाग्यशाली महादुर्गा – 2023 च्या विजेत्या, बक्षिसांचा झाला पाऊस । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्ला तलावात युवकांचे जलसमाधी आंदोलन

Next Post

जबरदस्त कामगिरी! पुणे जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, एकूण 504 आरोपींना अटक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

जबरदस्त कामगिरी! पुणे जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, एकूण 504 आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.