व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिवाळीनिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप

दिवाळी सणानिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या सभासदांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 30, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
sugar-distribute

Photo Courtesy : Team Dainik Maval


दिवाळी सणानिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या सभासदांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर या भागातील सभासद शेतकऱ्यांना दिवाळी भेट म्हणून साखरचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना साखर कारखान्याच्या गटा गटामध्ये जाऊन साखरचे वाटप करण्याचे काम सुरु आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी पवनानगर सोमाटणे गटात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वाटप करतांना कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर ठाकर, ह.भ.प.शंकर महाराज आडकर, मनोहर राजिवडे, करुंज चे सरपंच सदाशिव शेंडगे, पांडुरंग कडू, विजय ठाकर, श्रीधर जाधव, मावळ पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सचिन ठाकर, नितीन वाघमारे, संपत ठाकर, अंकुश ठाकर, मोहन घरदाळे, सुनील घरदाळे, सुरेश आडकर, नवनाथ जांभुळकर, लहु कालेकर, जालिंदर जांभुळकर, विठ्ठल दळवी यांच्यासह पवनमावळ परिसरातील शेतकरी साखर घेण्यासाठी मोठ्या उपस्थितीत होते.

“साखर कारखाना दरवर्षी आम्हाला दिवाळीला साखर सवलतीच्या दरात वाटप करत असतो.गेली तीन वर्षांपासून कारखान्याच्या वतीने प्रत्येक गटात साखर वाटप करत असुन यामुळे आम्हाला साखर घेण्यासाठी वाहतुकीचा खर्च होत होता.तो आमचा वाचला आहे.” – विजय पोपट ठाकर, शेतकरी येळसे

“दिवाळीच्या आधी महिनाभर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना गटामध्ये जाऊन सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करत असून यामध्ये शेतकऱ्याचा वाहतुकीसाठी होणारा खर्च कमी होते. प्रत्येक गटामध्ये शेतकऱ्यांना दोन दिवस साखरेचे वाटप केले जात असते.” – नरेंद्र ज्ञानेश्वर ठाकर, माजी संचालक 

( sugar distribute at discounted rates to member farmers of Sugar Factory On occasion of Diwali )
अधिक वाचा –
– ‘ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या’ – रामदास कदम
– आंदर मावळमधील ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन
– आर्थिक सक्षमीकरणासाठी पवन मावळातील महिला बचत गटांना मदतीचा हात!


dainik maval jahirat

Previous Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा

Next Post

मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मावळ तालुक्यातही मराठा आंदोलकांकडून आमरण उपोषण सुरु

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Manoj-Jarange-Patil

मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मावळ तालुक्यातही मराठा आंदोलकांकडून आमरण उपोषण सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.