व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मावळ तालुक्यातही मराठा आंदोलकांकडून आमरण उपोषण सुरु

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषणास सुरुवात केली असून त्यांच्या उपोषणाचा आजचा (दि. 30 ऑक्टो) सहावा दिवस आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 31, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Manoj-Jarange-Patil

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषणास सुरुवात केली असून त्यांच्या उपोषणाचा आजचा (दि. 30 ऑक्टो) सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असल्याने याप्रकरणी सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी मराठा समाजाकडून वाढू लागली आहे. अशात मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आहे. तसेच उपोषण, मोर्चे, कँडल मार्च अशा विविध मार्गाने आरक्षणाचा लढा तीव्र होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अंतरवाली सराटी इथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मावळात मराठा आंदोलकांचे सुरु असलेले चक्री उपोषण आज बदलवून आमरण उपोषण सुरु करण्यात आले.
संदीप राजाराम तिकोणे – रा. पाटण
भाऊसाहेब विश्वनाथ हुलावळे – रा. कार्ला
कैलास महादु पडवळ – रा. वेहरगाव
प्रकाश चिंतामणी शिंदे – रा. कातवी
ह्यांनी आमरण उपोषण चालू केले आहे.

आरक्षणासाठी चाललेला लढ्याची तीव्रता वाढत असताना सरकारने आता गांभीर्याने विचार करुन लवकर पाऊले उचलावीत. तसेच आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील आपापल्या पक्षांनी लावलेले आपले बँनर, होर्डिंग्ज, पक्षांचे झेंडे संध्याकाळी पर्यंत काढून घ्यावेत आणि वेळेत न काढल्यास उद्या ते सकल मराठा समाजा ह्यांच्या वतीने तोडण्यात अथवा काळे करण्यात येतील, असा इशारा देखील दिला आहे. ( Fast to death by Maratha community protesters in Maval taluk )

अधिक वाचा –
– निकिता वानखेडे ठरल्या भाग्यशाली महादुर्गा – 2023 च्या विजेत्या, बक्षिसांचा झाला पाऊस । Vadgaon Maval
– ‘ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या’ – रामदास कदम
– आंदर मावळमधील ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन


dainik maval jahirat

Previous Post

दिवाळीनिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप

Next Post

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्ला तलावात युवकांचे जलसमाधी आंदोलन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maratha-reservation

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्ला तलावात युवकांचे जलसमाधी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.