व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिर; 75 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 75 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 17, 2023
in लोकल, शहर
Blood-donation-camp

Photo Courtesy : Team Dainik Maval


“रक्तदान करूया, एक पुण्यकर्म करूया”
वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्ष्यात घेऊन रक्तदान करूया” या उक्तीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज आई जोगेश्वरी यांस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरात 75 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. महिलांचा देखील रक्तदान शिबिरास उस्पूर्त प्रतिसाद भेटला. प्रत्येक रक्तदात्यास 8 GB पेनड्राईव्ह भेट देण्यात आला. श्री पोटोबा देवस्थान संस्थान आणि गरवारे रक्त संकलन केंद्र यांच्या सर्व डॉक्टर्स टिम ने रक्तदान शिबिरास सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत,मावळ तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले यांनी केले. ( Blood donation camp in Vadgaon Maval on occasion of Sharad Pawar birthday )

कार्यक्रमास पोटोबा देवस्थान मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळस्कर, विश्वस्त सुभाषराव जाधव, पुणे जिल्हा रा.काँ. चिटणीस सुनिल शिंदे, ज्येष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, मा. सरपंच पोपटराव वहिले, पांडुरंग दाभाडे, राजेश बाफना, सुनील ढोरे, राजेंद्र कुडे, मंगेश खैरे, चंद्रजित वाघमारे, पंढरीनाथ ढोरे, राहुल पारगे, तुषार भेगडे, सोमनाथ धोंगडे, सुनिताताई कुडे, सुधाताई भालेकर, पुजाताई वहिले, आरतीताई राऊत, सर्व जेष्ठ नागरिक बाळासाहेब शिंदे, किसनराव वहिले, चंद्रकांत राऊत, शांताराम कुडे, सुधाकर वाघमारे, सुरेश कुडे, सुरेश गुरव, बाळकृष्ण ढोरे, बबनराव कदम, मारुतराव चव्हाण, नथुराम जाधव, अनिल ओव्हाळ, आफताब सय्यद, संजय शेडगे, गौतम सोनवणे, मयूर गुरव, प्रकाश कदम, भाऊसाहेब ढोरे, किरण ओव्हाळ, गणेश पाटोळे, गणेश पं ढोरे, शरद ढोरे, शैलेश वहिले,पंकज भामरे, विजय शिंदे, शंकर मोढवे, राहील तांबोळी, प्रणव ढोरे, केदार बवरे, पत्रकार बंधू, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –
– शेजाऱ्याने बांध कोरलाय? शेतजमीनीची शासकीय पद्धतीने मोजणी करायचीये? जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया, शुल्क आणि कागदपत्रे
– मावळ फेस्टिवलच्या अध्यक्षपदी सुरेश जांभुळकर; दिनांक 26 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन
– आमदार सुनिल शेळकेंच्या जलजीवन योजनेत ‘भ्रष्टाचार’ लक्षवेधीनंतर मंत्री गुलाबराव पाटलांची मोठी घोषणा! देखरेख समिती नेमणार


dainik maval jahirat

Previous Post

‘लोणावळा ते पुणे लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणे लवकरच चालू होणार’, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे आश्वासन

Next Post

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ‘या’ 15 ग्रामपंचायतींना मिळाल्या घंटागाड्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
garbage-carts

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील 'या' 15 ग्रामपंचायतींना मिळाल्या घंटागाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.