व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक! वीकएंड आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहन चालकांना जाहीर आवाहन, वाचा सविस्तर

नाताळ सणानिमित्त शनिवार, दिनांक 23/12/2023, रविवार दिनांक 24/12/2023 आणि सोमवार दिनांक 25/12/2023 अशा सलग सुट्ट्या असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 21, 2023
in महाराष्ट्र
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

Photo : Gurunath Sathelkar


गुरुवारी, दिनांक 21/12/2023 रोजी दुपारी 12.00 ते 14.00 वाजताच्या दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे हद्दीत km 10.750 व 29.200 या ठिकाणी 2 लेग सर्विसेबल Gantry बसविण्यात येणार आहे. Gantry बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील हलकी वाहने km 8.200 येथुन बोरले टोल नाका मार्गे NH 48 जुना मुंबई पुणे महामार्गाने पुणे बाजुकडे वळवण्यात येतील. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्याकडून जाहीर आवाहन –

नाताळ सणानिमित्त शनिवार, दिनांक 23/12/2023, रविवार दिनांक 24/12/2023 आणि सोमवार दिनांक 25/12/2023 अशा सलग सुट्ट्या असल्याने तसेच शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी असल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते व वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात. ( two hour traffic block on mumbai pune expressway for gantry installation weekend and christmas news )

मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले असता जड अवजड वाहने व कार हे सकाळी 06.00 ते दुपारी 12.00 या वेळेत एकत्र आल्यानंतर वाहतूक कोंडी होते. तरी सर्व जड अवजड वाहन मालक/चालक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, वर नमूद दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी 12.00 वा. नंतर सुरू केल्यास त्यांना घाटामध्ये थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच वाहतूक कोंडी मुळे सदर वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिन चे काम निघणे इत्यादी टळू शकेल तसेच इंधन व वेळची बचत होईल.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळात ‘दादा’ गटाच्या अनेक नेत्यांचा ‘साहेब’ गटात प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्याने नियुक्त्या जाहीर
– राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश
– मावळ तालुक्यातील 32 गावांत विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! मावळ तालुक्यातील पाणी योजनांच्या कामांची चौकशी होणार; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश

Next Post

अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर शिरगाव पोलिसांचा छापा, लाखो रुपयांचे रसायन जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shirgaon-Police-Station

अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर शिरगाव पोलिसांचा छापा, लाखो रुपयांचे रसायन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.