व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश

भारतीय युवा संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे आणि कीक बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 20, 2023
in लोकल, शहर
Blooming-International-School

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय युवा संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे आणि कीक बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या (गहुंजे) विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा मान पटकावला आहे. त्यांच्या या भरघोस यशाबद्दल शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट संघ म्हणून ब्लुमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या संघाला गौरविण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

विजेत्या विद्यार्थ्यांची नावे:
कराटे : त्रिशा चौधरी (सुवर्णपदक), श्रीरंग काडगौडर (कांस्यपदक), रुद्रप्रताप बोडके (कांस्यपदक)
किक बॉक्सिंग : त्रिशा चौधरी (रौप्य पदक), ओम जाधव (रौप्य पदक), हर्षिता गिरासे (रौप्य पदक), स्वरीत राऊत (रौप्य पदक), राजनंदिनी बोडके (कांस्य पदक), आंचल मोरे(कांस्य पदक), श्रीरंग काडगौडर (कांस्य पदक), प्रथमेश शिंदे(कांस्य पदक), भाग्यश्री सुतार आणि आर्यन देसाई सहभागी विद्यार्थी.

सर्व विद्यार्थ्यांची ‘भारतीय युवा खेळ संघ’ यासाठी निवड झालेली आहे. मुख्य प्रशिक्षक मनोज स्वामी सर आणि नरेंद्र राठोड सर यांच्या प्रशिक्षणाखाली विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केल्याबद्दल ब्लुमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका विजिला राजकुमार आणि शाळेचे व्यवस्थापक साहेबराव बोडके यांनी आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ( Blooming International School students get big success in state level karate competition )

अधिक वाचा –
– हुक्का विक्री करणाऱ्या दोघांवर तर उशिरापर्यंत दुकाने सुरु ठेवणाऱ्या 6 जणांवर लोणावळा पोलिसांची कारवाई!
– इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला तत्काळ मान्यता देण्याची मागणी
– ‘तळेगावमधील ‘म्हाडा’तील पात्र सदनिकाधारकांना घरांचा ताबा लवकर मिळावा’, आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात मागणी


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील 32 गावांत विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती

Next Post

मोठी बातमी! मावळात ‘दादा’ गटाच्या अनेक नेत्यांचा ‘साहेब’ गटात प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्याने नियुक्त्या जाहीर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-taluka-NCP

मोठी बातमी! मावळात 'दादा' गटाच्या अनेक नेत्यांचा 'साहेब' गटात प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्याने नियुक्त्या जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.