व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्ता आहे तोच कायम ठेवा’, बाजारपेठेतील घरमालकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वडगाव मावळ शहर म्हणजे मावळ तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण. इथे असणारी तहसील सहीत विविध शासकीय कार्यालये आणि न्यायालये यांमुळे इथे कायमस्वरूपी गर्दी असते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 22, 2023
in लोकल, शहर
vadgaon-maval

Photo Courtesy : Atul Raut


वडगाव मावळ शहर म्हणजे मावळ तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण. इथे असणारी तहसील सहीत विविध शासकीय कार्यालये आणि न्यायालये यांमुळे इथे कायमस्वरूपी गर्दी असते. मागील अनेक दिवसांपासून वडगाव मावळ शहरात अंतर्गत रस्त्यांची कामे होत आहेत. सध्या शहरातील प्रमुख बाजार पेठेतील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. अशात या मुख्य बाजार पेठेत असणारे व्यावसायिक तसेच घर मालक यांनी रस्त्यांच्या लांबी संदर्भात मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव मावळ मुख्य बाजार पेठेतील सर्व घरमालक यांनी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन पत्र दिले आहे. ज्यात, मुख्य रस्ता 15 मीटर आहे, अशी चर्चा आहे. पण जागेवर मात्र 10 मीटर मिळत आहे आणि झाला आहे. तरीही हा रस्ता होणाऱ्या डी.पी.मध्ये कायम असावा आणि त्याला लागून 1 मीटर साईड पट्टी असावी, अशी विनंती बाजार पेठेतील सर्व घरमालक यांनी मुख्याधिकारी यांना भेटून पत्राद्वारे निवेदन देत केली आहे. ( letter from locals to CEO regarding road construction in main market of vadgaon maval )

वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी प्रवीण निकम यांना वडगाव शहरातील जेष्ठ नेते गणेश ढोरे, उद्योजक गणेश भेगडे, डॉ. कुंदन बाफणा, महेंद्र खांदवे, अतुल राऊत, मनोज गुजराणी, महेंद्र बाफणा, सचिन ओसवाल आदींनी भेटून हे निवेदन दिले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! जम्मू काश्मीरमधील राजौरीत लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, 4 जवान शहीद
– मोठी बातमी! तब्बल 40 ड्रोन्सचा वापर करुन ‘एनआयए’ने रोखले मुंबईवरील दहशतवादी हल्ले
– महत्वाची बातमी! ‘तळेगाव-चाकण-शिक्रापूर’ दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच केंद्र सरकारची मंजुरी मिळणार


dainik maval jahirat

Previous Post

पवना शिक्षण संकुलामध्ये यु.पी.एल. कंपनीच्या 50 लाख निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण

Next Post

नागरिकांनो, नियमांचे पालन करा..! नाताळ सण, नववर्ष आणि शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कामशेत शहरात पोलिसांकडून रुट मार्च

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
kamshet-police-maval-pune

नागरिकांनो, नियमांचे पालन करा..! नाताळ सण, नववर्ष आणि शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कामशेत शहरात पोलिसांकडून रुट मार्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval ST service get boost with Jijau Bus five new smart buses inaugurated at Talegaon depot

मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ ; तळेगाव आगारात पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण

September 1, 2026
Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.