व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

होणाऱ्या नवऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून 21 वर्षीय तरुणीची आत्म’हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

प्रियकर तथा होणाऱ्या नवऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून 21 वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 26, 2023
in लोकल, ग्रामीण
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


प्रियकर तथा होणाऱ्या नवऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून 21 वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. होणाऱ्या पतीने चारित्र्याचा संशय घेत लग्नाला टाळाटाळ केल्याने आणि मानसिक छळ केल्याने अखेर नैराश्यातून तरुणीने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी आत्म’हत्या केली. याप्रकरणी रविवारी (दि. 24 डिसेंबर) रोजी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात हा संपूर्ण प्रकार सुरु होता. अखेर होणाऱ्या पतीच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणीने राहत्या घरी दिनांक 16 डिसेंबर रोजी आत्म’हत्या केली. याप्रकरणी महिला फिर्यादीने तळेगाव एमआयडीसी पोलिसांत रविवारी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अभिजीत अनिल राठोड (रा. सायन हॉस्पीटल कामगार चाळ, मुंबई) याच्या विरोधात भा.द.वि. कलम 306, 504 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप अटक नसून सपोफौ शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( shocking incident in maval taluka girl commits suicide due to mental harassment of her future husband )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार मुलीचा प्रियकर जो की तिचा होणारा नवरा होता त्याने सदर मुलीबरोबर प्रेम करण्याचे नाटक करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. परंतू, नंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन लग्नाला टाळाटाळ करू लागला. तसेच, तिला समोर आणि फोनवर शिवीगाळ करणे, फोन नंबर ब्लॉक करुन अबोला धरणे, असे प्रकार सुरु केल्याने मुलीने अखेर मानसिक छळाला कंटाळून नैराश्यातून राहत्या घरात आत्म’हत्या केली, असे फिर्यादीत नमुद आहे. प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून सुरु आहे.

अधिक वाचा –
– लोणावळ्यात व्यापाऱ्यांवर झालेल्या मारहाणप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
– मोठी बातमी! पवनानगर भागातील जुगार अड्ड्यांवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न! आगामी निवडणूका आणि तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमध्ये झालेल्या जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश । Vadgaon Maval

Next Post

वडगाव मावळ पोलिसांचा टाकवे गावात छापा! अवैधरित्या गांजा साठवणूक करणाऱ्या दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-police

वडगाव मावळ पोलिसांचा टाकवे गावात छापा! अवैधरित्या गांजा साठवणूक करणाऱ्या दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.