व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंदर मावळातील पहिल्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडियम हायस्कूल मधील वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24 मोठ्या उत्साहात पार पाडले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 29, 2023
in लोकल, ग्रामीण
annual-convocation

Photo Courtesy : Team Dainik Maval


बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडियम हायस्कूल मधील वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24 मोठ्या उत्साहात पार पाडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेस्टँम्प कंपनीचे विभागीय संचालक शरद गेहलोत, कायनेटिक टायिझिंग कंपनीचे प्रमुख व्यवसाय विकास अधिकारी गौतम लोढा, गेस्टँम्प कंपनीचे गटप्रमुख संतोष चव्हाण, मा उपसरपंच दत्ता असवले, अनिल मालपोटे, रुपेश घोजगे, नामदेव कोंडे, विजय सातकर, विकास आसवले, गजानन खरमारे, नारायण ठाकर, नामदेव शेलार, दत्ता असवले, प्रिया मालपोटे, ज्योती आंबेकर, प्रकाश मालपोटे, रवी पवार, रामनाथ असवले, दशरथ जांभुळकर, सागर म्हाळसकर, शेखर मालपोटे आदी कार्यक्रमास उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

टाकवे बुद्रुक या गावामध्ये हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच अगदी उत्साहात पार पडला. 2007 साली शाळेची सुरूवात केली. ग्रामीण भागातील मुले इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी येतात. या स्कूलमध्ये टाकवे, फळणे, खांडी, सावळा, वाहनगाव, वडेश्वर, माऊ, कशाळ, कल्हाट, पवळेवाडी, किवळे, बेलज, राजपुरी, घोनशेत, कचरेवाडी, साई, नानवली, पारोडी अशा अनेक ग्रामीण भागातून विद्यार्थी स्कूलमध्ये येत आहेत. ( annual convocation of Balraje Asawale English Medium School and Sarpanch Chindhu Maruti Asawale English Medium High School was full of excitement )

शेतकरी कुटूबातील तरूणांनी शाळा सुरू केली. कमीत कमी डोनेशन घेतले जाते. माफक फी आहे. वेगवेगळे उपक्रम असतात. दरवर्षी शाळेचा निकाल. 100 टक्के निकाल असतो. विद्यार्थाना मोठी स्वप्नं राबवण्याचा आत्मविश्वास इथे पहायला मिळतो. या स्कूलमधून अनेक विद्यार्थी वकील, डी फार्मसी, इंजिनियर झाले अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव चिंधु असवले आणि सचिव रामदास जाखोबा वाडेकर यांनी दिली.

उपस्थित संचालक मंडळ तानाजी असवले खजिनदार उपाध्यक्ष मनोज जैन संचालक भूषण असवले, पांडुरंग मोढवे, राज खांडभोर, स्वामी जगताप, दत्ता गायकवाड, लक्ष्मण कुटे कार्यक्रमाचे नियोजन प्रिन्सिपल राज कांबळे आणि व्हाईस प्रिन्सिपल प्रियांका कुडे व सर्व शिक्षक स्टाफ यांनी केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले यांनी केले. प्रस्ताविक संचालक राज खांडभोर यांनी केले व आभार रामदास वाडेकर यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा –
– बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला पिस्तूल आणि जीवंत काडतूसासह रंगेहात अटक; लोणावळा पोलिसांची कारवाई
– मावळातील ‘दादा’ गटाची ताकद दिसणार! राष्ट्रवादीकडून आंदर मावळ विभागात शुक्रवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज वडगावात 1 कोटी 10 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ‘पाऊणे दोन कोटींची चूक’, प्रकरण हलक्यात न घेता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

Next Post

तळेगाव एमआयडीसी पोलिसांचा जांबवडे गावात छापा; बेकायदा गावठी दारूचा साठा आणि विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

तळेगाव एमआयडीसी पोलिसांचा जांबवडे गावात छापा; बेकायदा गावठी दारूचा साठा आणि विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.