व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ भाजपाचे विधानसभा क्षेत्रात ‘गाव चलो अभियान’ । Gaon Chalo Abhiyan by BJP

भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 4 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी दरम्यान मावळ विधानसभा मतदार संघात गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 7, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Gaon-Chalo-Abhiyan-BJP

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 4 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी दरम्यान मावळ विधानसभा मतदार संघात गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. कामशेत शहर येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शहरातील जेष्ठ पदाधिकारी, कार सेवक, बूथ अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, वारकरी बांधव, महिला भगिनी आदींच्या भेटी घेऊन त्यांना मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गाव चलो अभियानाच्या माध्यमातून मोदी सरकार व महायुती सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार करून प्रत्येक बूथ स्तरावर सामान्य नागरिकांपर्यंत या योजना पोहचविण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. बूथस्तरावर संघटनात्मक बांधणी देखील पूर्ण करण्याचे काम या गाव चलो अभियानात केले जाणार असून फिर एक बार मोदी सरकारचा नारा यानिमित्ताने मावळ भाजपने दिला आहे. यामध्ये दिवार लेखन, बूथ कमिटी, बूथ कार्य समिती, बूथ स्तरावरील व्हॉटसअप ग्रुप ही कामे करण्यात आली. ( Gaon Chalo Abhiyan by BJP in Maval Assembly Constituency )

अधिक वाचा –
– महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 5 हजार डिझेल बसगाड्यांचे रुपांतर ‘एलएनजी’ इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये होणार
– स्तुत्य उपक्रम! जगभरातील लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी आता वडगाव मावळ येथे हक्काचा थांबा, जाणून घ्या । Vadgaon Maval
– मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? साहेबांचा की दादांचा? निवडणूक आयोगाने दिला अंतिम निकाल, लगेच वाचा । EC Settles Dispute In NCP


dainik maval jahirat

Previous Post

दुर्दैवी! धरणात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, लोणावळा जवळील तुंगार्ली जलाशयात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू । Lonavala News

Next Post

राज्यातील जुणे महसूल कायदे बदलणार? महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल होणार? सरकारकडून समिती गठीत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
revenue-mandals-maval-taluka

राज्यातील जुणे महसूल कायदे बदलणार? महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल होणार? सरकारकडून समिती गठीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.