व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? साहेबांचा की दादांचा? निवडणूक आयोगाने दिला अंतिम निकाल, लगेच वाचा । EC Settles Dispute In NCP

शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा राष्ट्रवादी पक्ष कोणता याबाबतचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 7, 2024
in महाराष्ट्र, देश-विदेश
Sharad-Pawar-Ajit-Pawar

Photo - Dainik Maval Graphics Team


शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा राष्ट्रवादी पक्ष कोणता याबाबतचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आज लागला असून अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या ह्या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तसेच राज्यातील राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाने 7 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे. (Ajit Pawar faction is real Nationalist Congress Party Says Election Commission Sharad Pawar Asked To Find New Name)

निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग मोकळा केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आलं आहे.

EC settles the dispute in the Nationalist Congress Party (NCP), rules in favour of the faction led by Ajit Pawar, after more than 10 hearings spread over more than 6 months.

Election Commission of India provides a one-time option to claim a name for its new political formation… pic.twitter.com/1BU5jW3tcR

— ANI (@ANI) February 6, 2024

Ajit Pawar’s faction is real Nationalist Congress Party: Election Commission

— Press Trust of India (@PTI_News) February 6, 2024

अधिक वाचा –
– महत्वाचे! पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात, जमीन मालकांना आतापर्यंत 2 हजार 625 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road News
– मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक : अवैध उमेदवारी अर्ज आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेबाबत महायुतीच्या नेत्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा
– ‘छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा राज्यभर निषेध करणार’, कुणी केलीये मागणी? काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यासह पिंपरी शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश! ‘या’ नेत्यांच्या हाती खासदार बारणेंनी बांधले शिवबंधन

Next Post

स्तुत्य उपक्रम! जगभरातील लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी आता वडगाव मावळ येथे हक्काचा थांबा, जाणून घ्या । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Indo-Athletics-Society

स्तुत्य उपक्रम! जगभरातील लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी आता वडगाव मावळ येथे हक्काचा थांबा, जाणून घ्या । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.