व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र पुन्हा हादरला! ठाकरेंचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलावर लाईव्ह व्हिडिओ दरम्यान गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर लाईव्ह व्हिडिओ दरम्यान गोळीबार झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 9, 2024
in महाराष्ट्र
Abhishek-Ghosalkar-Video

Photo Courtesy : Team Dainik Maval


उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर लाईव्ह व्हिडिओ दरम्यान गोळीबार झाला असून त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील दहिसर (Dahisar) येथे एका कार्यक्रमानंतर अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. ज्यात त्यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मॉरिस भाई नामक व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला असल्याची माहिती पुढे आली आहे. ह्याच व्यक्तीने गोळीबारापूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबूक लाईव्ह केलं होतं, आणि फेसबूक लाईव्ह संपत असताना मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळीबार केला. महत्वाचे म्हणजे मॉरिस हा एका गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेला होता आणि अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच आपल्याला तुरुंगात जायला लागलं, अशी त्याची धारणा होती, अशी माहिती मिळत आहे.

प्राप्त माहितीनुसार, तुरुंगातून सुटून आल्यानंतर मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्याशी मैत्री केली. आज एका कार्यक्रमाला घोसाळकर यांना आमंत्रित करून तिथेच त्यांच्यावर मॉरिसने गोळीबार केला. ज्यात त्यांचा मृत्यू झालाय. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचे बोलले जातंय. महत्वाचं म्हणजे मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळ्या मारल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून स्वतःला संपवलंय.

अभिषेक घोसाळकर यांच्या अशा जाण्याने त्यांच्या जवळील मित्र, नातेवाईक आणि कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याने आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच हॉस्पिटलच्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी जात आहेत. (Mumbai News Abhishek Ghosalkar son of former Shiv Sena UBT MLA Vinod Ghosalkar shot at in Dahisar Live Updates)

कुछ दिनों पहले महाराष्ट्र के पुलिस थाने के अंदर BJP विधायक ने गोलियां चलाई थी,

और आज Live कैमरे पर शिवसेना (UBT) के नेता Abhishek Ghosalkar पर गोलियां चलाई गयी।

ये ‘जंगलराज’ नही तो फिर क्या? pic.twitter.com/hySUBWWZPM

— Srinivas BV (@srinivasiyc) February 8, 2024

What’s happening in Mumbai ? @Dev_Fadnavis

Apparently Mauris Noronha shoots Abhishek Ghosalkar in his own office. pic.twitter.com/bNn9KBhWHI

— Hemant Kaliwada (@kaliwada) February 8, 2024

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या विमानतळाबाबत खासदार बारणेंनी संसदेत उठवला आवाज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचे मराठीत उत्तर
– पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली, ‘हे’ कर्तव्यदक्ष अधिकारी बनले पुण्याचे नवे कलेक्टर । New District Collector Pune
– लाखो वारकऱ्यांच्या माहेरघराचे रुपडे पालटणार! श्रीक्षेत्र पंढरपूर विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांचे थेट निर्देश । Pandharpur Development Plan


dainik maval jahirat

Previous Post

मावळ खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा! ‘ते’ दोन्ही अर्ज मंजूर, महायुतीच्या एकजुटीला यश, वाचा सविस्तर

Next Post

महत्वाची बातमी! राज्यात पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरणार, सरकारच्या सुचना, वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Free-Uniform-For-Students

महत्वाची बातमी! राज्यात पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरणार, सरकारच्या सुचना, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.