व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माय मराठीचा जागर! कान्हे शाळेत मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा । Marathi Bhasha Gaurav Din 2024

मावळ तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद शाळा कान्हे येथे मंगळवारी (दि. 27) अत्यंत उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. Marathi Bhasha Gaurav Din 2024.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 28, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Marathi-Language-Pride-Day

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद शाळा कान्हे येथे मंगळवारी (दि. 27) अत्यंत उत्साहात मराठी भाषा गौरव दिन ( Marathi Bhasha Gaurav Din ) साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून विविध कार्यक्रमान्वये माय मराठीचा जागर अतिशय करण्यात आला. मंगळवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती अर्थात मराठी भाषा गौरव दिन शाळेच्या प्रांगणात अत्यंत सुंदर नियोजनने साजरा करण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

कार्यक्रमाचे नियोजन आणि नृत्य दिग्दर्शन संगीता मधे यांनी केले होते. सहशिक्षिका सुनिता देशमुख यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर काढलेल्या सुंदर रांगोळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. शाळेचा परिपाठ झाल्यानंतर ज्येष्ठ कवी तथा नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत “मराठी भाषा गौरव दिन” साजरा केला. ( Marathi Language Pride Day celebrated with enthusiasm at ZP School Kanhe Maval taluka )

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा करत आणि नृत्य सादरीकरण केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला ढोरे यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनींना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी फलकलेखन दादासाहेब खरात यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उत्कृष्ट वक्ते जिजाराम काळडोके यांनी केले. यासह सविता क्षीरसागर, अक्षता आंबरुळे, शारदा घोडे, ढगे मॅडम यांनीही विशेष परिश्रम घेतले.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! 5 हजार 605 अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार – मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा
– इनरव्हील क्लब तर्फे तळेगाव दाभाडे शहरात 100 विद्यार्थीनींची मोफत नेत्र तपासणी । Talegaon Dabhade
– अंतरिम अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा! अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, 1 लाख महिलांना रोजगार देणार । Maharashtra Interim Budget Session


Previous Post

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीला प्रथम नगराध्यक्ष, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे नाव देण्याची मागणी । Talegaon Dabhade

Next Post

महत्वाची माहिती! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी नक्की वाचा, द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात मोठा बदल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

महत्वाची माहिती! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी नक्की वाचा, द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात मोठा बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Fatal accident on old Pune-Mumbai highway near Dehu Road 2 people died on the spot

देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News

September 18, 2025
Agricultural Produce Market Committees APMC

मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक

September 17, 2025
Lok-Adalat

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल ! लोकअदालतीत तब्बल ६६५ कोटी रुपये तडजोड रक्कम जमा । Pune News

September 17, 2025
Santosh Kumbhar from Kamshet Maval gets state-level Samaj Ratna award

कामशेत येथील संतोष कुंभार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ; ‘समाजासाठी आयुष्य वाहिलेले हभप संतोष महाराज कुंभार’

September 17, 2025
NCP focuses on organization building in Maval ahead of upcoming elections Maval NCP

आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP

September 17, 2025
Will conduct Panchnama of damage caused by heavy rains said Agriculture Minister Dattatreya Bharane

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

September 17, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.