व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Talegaon Dabhade : मावळ तालुक्यातील शिक्षकांची शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न ; तालुकाभरातून २८८ शिक्षक उपस्थित

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद, लोणावळा नगरपरिषद व तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील इयत्ता चौथीला शिकविणारे २२८ शिक्षक उपस्थित होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 11, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Scholarship workshop for teachers in Maval taluka concluded 288 teachers from across taluka attended

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, तळेगाव दाभाडे येथे मावळ तालुक्यातील इयत्ता चौथीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांची शिष्यवृत्ती कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद, लोणावळा नगरपरिषद व तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील इयत्ता चौथीला शिकविणारे २२८ शिक्षक उपस्थित होते.

कार्यशाळेच्या उद्घाटन मावळ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शिल्पा रोडगे, डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार, केंद्रप्रमुख निर्मला काळे, मुख्याध्यापिका रेणू शर्मा यांच्या उपस्थित झाले. शिष्यवृत्ती परीक्षा ही सर्व स्पर्धा परीक्षांचा पाया असून ग्रामीण भागातील विद्यार्थी हे कशातच कमी नाहीत असे मत गटशिक्षण अधिकारी शिल्पा रोडगे यांनी व्यक्त केले.

मावळातील शिक्षक हे विद्यार्थीप्रिय असून शिष्यवृत्ती परीक्षेत निश्चित यश संपादन करतील असे मिलिंद शेलार यांनी सांगितले. या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून मंगल आहेर, वैशाली अनंतकर, मैना सरवदे, उमेश माळी यांनी कामकाज पाहिले. कार्यशाळेचे संयोजन व सूत्रसंचालन ज्योती लावरे यांनी केले. सविता पाटील, साधना काळे, बिल्कीस अन्सारी, नवनाथ दर्शले यांनी सहकार्य केले तर आभार सुहास धस यांनी मानले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू
– मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा ; भाजपाची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली


dainik maval jahirat

Previous Post

मार्केटयार्ड (पुणे) ते शिळींब (ता. मावळ) पीएमपीएमएल बससेवेचा प्रारंभ ; स्थानिकांच्या मागणीला आणि आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

मेघा भागवत यांचा इंदुरी-वराळे गटात आभार दौरा ; पराभवाने खचून न जाता सदैव लोकसेवेत राहण्याचा दिला विश्वास

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Megha Bhagwat thank-you tour in Induri-Varale ZP group Maval

मेघा भागवत यांचा इंदुरी-वराळे गटात आभार दौरा ; पराभवाने खचून न जाता सदैव लोकसेवेत राहण्याचा दिला विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.