व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 2, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची देवघर येथील जुगार अड्ड्यावर कारवाई! 1 लाखांचा मुद्देमाल जप्त, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकरल्यापासून अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 5, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Lonavala-rural-police

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकरल्यापासून अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे देवघर येथे अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर वाईट परिणाम होत आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

novel ads

मिळालेल्या माहितीवरून आयपीएस सत्यसाई कार्तीक यांनी सोमवारी (दि. 4 मार्च) त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. तेव्हा मौजे देवघर येथील वेताळबाबा टेकडीवर एका झाडाखाली मोकळ्या जागेवर पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये,
1) अंकुश लक्ष्मण देशमुख (वय 35, रा.देवघर)
2) सुशील धोंडिबा धनकवडे (वय 65, रा. तुंगार्ली)
3) मारुती भैरू देशमुख (वय 68, रा. देवघर)
4) मोहन गबळाजी येवले (वय 60, रा. वाकसई)
5) काळूराम तिंबक देशमुख (वय 68, रा. देवघर)
6) रमेश मारुती रोकडे (वय 59, रा. देवघर)
7)दिलीप पद्माकर देशमुख (वय 46, रा. देवघर)
हे पैशांवर जुगार खेळताना मिळून आल्याचे फिर्यादीत नमुद आहे. तसेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून रोख रक्कमेसह एकूण 94,400 रुपये (अक्षरी चौऱ्यानौ हजार चारशे रुपये) एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ( Lonavala rural police action on gambling den in Deoghar Village case registered against 9 persons )

नमूद कारवाई वेळी पोलिसांची चाहूल लागताच 8) अशोक रोकडे (रा. देवघर) आणि 9) चंदू मडके (रा. वाकसई) हे झाडीझुडपांचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घटनेबाबत पोलिस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न 78/24 महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमचे कलम 12 (अ) अन्वये नमूद 9 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दर्शन दुगड, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोलिस हवा नितेश (बंटी) कवडे, पोलिस हवालदार अंकुश नायकुडे, पो.कॉ. सुभाष शिंदे, पो.कॉ. गणेश येळवंडे, पो.कॉ. राहीस मुलानी, पो.कॉ. वाळके यांच्या पथकाने केली आहे.

24K KAR SPA ads

अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रस्ता आणि ओपन जिमचे भूमिपूजन संपन्न । Pimpri Chinchwad
– ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान : अंतिम निकाल जाहीर, शासकीय गटात साखरा शाळा प्रथम, खाजगी गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूलची बाजी
– मावळ दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदे यांची जबरदस्त खेळी, खासदार बारणेंना होणार फायदा । Maval Lok Sabha


dainik maval ads

tata car ads

Previous Post

मोठी बातमी! मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे हेच ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार? उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभेत वक्तव्य – पाहा व्हिडिओ

Next Post

खुपच छान..! मावळ तालुक्यात तब्बल 40 हजार बालकांना पल्स पोलिओ डोस, आरोग्य विभागाचे परफेक्ट नियोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pulse-Polio-Dose

खुपच छान..! मावळ तालुक्यात तब्बल 40 हजार बालकांना पल्स पोलिओ डोस, आरोग्य विभागाचे परफेक्ट नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dehu Nagar Panchayat

देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News

August 1, 2025
pm-kisan-samman-nidhi-yojana

आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार

August 1, 2025
Witchcraft outside house of a NCP office bearer in Talegaon Dabhade city

तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद

August 1, 2025
Urgent measures should be taken to resolve traffic congestion at Chakan Nashik Phata meeting at Ministry

चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न

August 1, 2025
Ms-Swaminathan

भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार

August 1, 2025
Minister Chandrakant Patil

‘बी.फार्म’ आणि ‘डी.फार्म’ अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत; …अन्यथा पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया रोखणार

August 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.