व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पीएमपीकडून पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे 40 मार्ग बंद केले जाणार, लोणावळा मार्गाचाही समावेश, स्थानिकांचा विरोध

पीएमपीएमएल प्रशासनाकडून पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे 40 मार्ग बंद केले जाणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 7, 2022
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
PMPML

File Photo : PMPML


पीएमपीएमएल ( PMPML )प्रशासनाकडून पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे 40 मार्ग बंद केले जाणार आहे. तोट्यात असणाऱ्या या मार्गांवर खासगी वाहतूकदारांच्या बस धावत असे. खेर पीएमपीचे व्यवस्थापकीये संचालक ओमप्रकाश बकोरिया ( Omprakash Bakoria ) यांनी ते 40 मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील 142 गाड्यांचे 1200 मार्ग बंद होत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीची सेवा सुरु झाल्यानंतरच पीएमपीची सेवा बंद केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ( Omprakash Bakoria Decision To Close PMPML 40 Routes In PMRDA Area )

ग्रामीण भागातील 40 मार्गांवरील पीएमपीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टप्याटप्प्याने याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती पीएमपीएमएल मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.

बससेवा बंद करु नये.. स्थानिक स्तरातून होतेय मागणी

ग्रामीण भागातील काही मार्ग बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला. या निर्णयाचा विरोध होताना दिसत आहे. या मार्गात लोणावळा बससेवेचाही समावेश आहे. येथील विद्यार्थी, नागरिक, व्यापारी आदींसाठी पीएमपी बससेवा अत्यंत महत्वाची आहे. अशात बसेस बंद झाल्याने त्याचा तोटा थेट सामान्यांना सहन करावा लागेल, त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने तोट्याचा विचार करत असताना मुळ कारणाचा शोध घ्यावा, मात्र सेवा बंद करु नये अशी मागणी स्थानिक स्तरातून होत आहे.

अधिक वाचा –

– मावळ तालुक्यातील अवैध दारूधंद्यावर कारवाईचा बडगा सुरुच, पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी
– Video : वडगाव मावळमध्ये जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा, खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद


Previous Post

मावळ तालुक्यातील अवैध दारूधंद्यावर कारवाईचा बडगा सुरुच, पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी

Next Post

‘वेटलिफ्टिंग क्षेत्रात मावळचे नाव जागतिक स्तरावर सुवर्णाक्षरात नोंदवलं गेलंय’ : आमदार शेळके

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Weightlifting-Competition

'वेटलिफ्टिंग क्षेत्रात मावळचे नाव जागतिक स्तरावर सुवर्णाक्षरात नोंदवलं गेलंय' : आमदार शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers in Shivne area of ​​Maval suffer crop losses due to unseasonal rains

अवकाळी पावसामुळे मावळमधील शिवणे भागातील शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान !

April 4, 2026
Now you wont have to wait six months for land survey land survey cases will be settled within 30 days

भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक पद रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय ; त्याजागी ‘या’ नवीन पदाची निर्मिती

April 3, 2026
Majhi Ladki Bahin scheme

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

April 3, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी – वाचा नियमावली

April 3, 2026
CPI M protests in front of Tehsil office against domestic gas shortage maval

घरगुती गॅसचा तुटवडा, राज्यातील भोंदूबाबांचा सुळसुळाट विरोधात ‘माकप’चे मावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन

April 3, 2026
Four subject committees of Pune Zilla Parishad were appointed as chairmen Maval Velhe Haveli Indapur

पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, राजगड, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान

April 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.