व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, December 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Video : वडगाव मावळमध्ये जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा, खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुनिलभाऊ ढोरे युवामंच आणि सह्याद्री जिमखाना यांच्यावतीने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 6, 2022
in मावळकट्टा, लोकल, व्हिडिओ, शहर
Weightlifting-Competition

Photo : Weightlifting Competition


पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने वडगाव मावळमध्ये युथ, ज्युनिअर आणि सिनियर गटाच्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. तसेच राज्य स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. दिनांक 5 नोव्हेंबर आणि दिनांक 6 नोव्हेंबर अशा दोन दिवसांत या स्पर्धा घेण्यात आल्या. सुनिलभाऊ ढोरे युवामंच आणि सह्याद्री जिमखाना यांच्यावतीने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ( Weightlifting competition at vadgaon maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)

आमदार सुनिल शेळके आणि सुनिल गणेशआप्पा ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात या स्पर्धांना शनिवारी सुरुवात झाली. अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला असून स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

अधिक वाचा –

– ‘इंद्रायणी कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामात कुणी राजकारण करुन अडथळा केल्यास..’, बाळा भेगडेंचा इशारा
– आणिबाणीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना मिळणार मानधन, मावळ तालुक्यातील 19 जणांचा समावेश


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, 1 जागीच ठार, 2 गंभीर

Next Post

मावळ तालुक्यातील अवैध दारूधंद्यावर कारवाईचा बडगा सुरुच, पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavla-Police-Raid-On-Illegal-Liquor-Business

मावळ तालुक्यातील अवैध दारूधंद्यावर कारवाईचा बडगा सुरुच, पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…

December 6, 2025
Chandrashekhar-Bawankule

राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना

December 6, 2025
Dattatray alias Bhausaheb Gund hotly discussed as an effective candidate in Kale-Kusgaon Zilla Parishad group

काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातील प्रभावी उमेदवार म्हणून दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा । Bhausaheb Gund

December 6, 2025
Moving towards electricity bill-free farming Solar Agricultural Pump on Demand scheme for farmers

वीजबिल मुक्त शेतीकडे वाटचाल… शेतकऱ्यांच्या हिताची ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना – जाणून घ्या

December 6, 2025
Lonavala-Gramin-Police

लोणावळा ग्रामीण पोलिसांची चमकदार कामगिरी ! हरविलेले व चोरीला गेलेले ३५ मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द । Lonavala Police

December 5, 2025
Lonavala Municipal Council General Election

काँटे की टक्कर असलेल्या लोणावळा नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे मतदान ठरणार निर्णायक । Lonavala Nagar Parishad

December 5, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.