व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कौतुकास्पद! बऊर शाळेतील शिक्षिकेला आदर्श शिक्षिका पुरस्कार

मावळ तालुक्यातील बऊर ही आयएसओ ( ISO ) मानांकन प्राप्त असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 10, 2022
in लोकल, ग्रामीण
Baur-ZP-School

Photo Courtesy : Facebook / Ravindra Bhegade


मावळ तालुक्यातील बऊर येथील आयएसओ ( ISO ) मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील शिक्षिका कल्पना राजेंद्र देशमुख यांना नुकताच पुणे जिल्हा आदर्श शिक्षिका ( Ideal ​​Teacher ) पुरस्कार प्राप्त झाला. अत्यंत प्रामाणिक आणि उपक्रमशील शिक्षिका म्हणून कल्पना देशमुख ( Kalpana Deshmukh ) यांचा परिसरात नावलौकिक आहे.

कल्पना देशमुख यांना जिल्हा स्तरावरील आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी शाळेला भेट देऊन देशमुख यांचा सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिला. ( Kalpana Deshmukh Awarded Ideal ​​Teacher )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्यासमवेत मा सरपंच दिलीप राऊत, वाघोली शहर सरचिटणीस ऋषिकेश दाभाडे, युवा नेते गणेश पिंपळे, युवा उद्योजक सोमनाथ दाभाडे आदीजण आणि शिक्षकवृंद उपस्थित होता. ( Baur ZP School Kalpana Deshmukh Awarded Ideal ​​Teacher )

अधिक वाचा –
साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ‘यांची’ वर्णी, निवड बिनविरोध
आमदार शेळकेंच्या प्रयत्नांमुळे मावळकरांचे स्वप्न होणार पुर्ण; तालुक्यात लवकरच ‘ही’ यंत्रणा उभारणार


dainik maval jahirat

Previous Post

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल; ‘कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो’

Next Post

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पुरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
eknath-shinde

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पुरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

new expressway route highway road way

तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्रांसह पुणे-नाशिक प्रवास होणार वेगवान ! ‘पीएमआरडीए’कडून रस्ते विकासकामांना गती

August 10, 2026
Maval Taluka BJP Meeting Speech by Ramdas Kakade Bala Bhegde Present

“कार्यकर्त्याला भावासारखा जपला पाहिजे; टाळी द्या, पण फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला द्या” ; काकडे यांचा भेगडेंना सल्ला, राजकीय वर्तुळात चर्चा

August 10, 2026
Report on development works in constituency submitted to PM Narendra Modi by MP Shrirang Barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

August 10, 2026
World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

PHOTOS : मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.