व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 27, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी मावळात येणार, अजित पवार साधणार लाडक्या बहिणींशी संवाद, वाचा अधिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा येत्या शुक्रवारी, दिनांक 16 ऑगस्ट रोजी मावळ तालुक्यात येत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 11, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, लोकल, शहर
NCP Jan Samman Yatra

Photo Courtesy : x / @AjitPawarSpeaks


Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा येत्या शुक्रवारी, दिनांक 16 ऑगस्ट रोजी मावळ तालुक्यात येत आहे. या यात्रेदरम्यान अजित पवार हे तळेगाव दाभाडे आणि लोणावळा या दोन ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती देतील. तसेच योजनांचे लाभार्थी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनी यांच्याशी संवाद साधतील अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी वडगाव मावळ येथील पत्रकार परिषदेत दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शनिवारी, दि. 10 ऑगस्ट रोजी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात आमदार सुनिल शेळके यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच पंढरीनाथ ढोरे हे उपस्थित होते. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा नाशिक येथून सुरू झाली आहे. त्यानंतर ती अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल. आधी ग्रामीण भागात नंतर पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये देखील ही यात्रा जाणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. ( NCP Jan Samman Yatra Maval Taluka MLA Sunil Shelke Ajit Pawar Prafull Patel )

तळेगावात पक्षाकडून जोरदार तयारी –
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आदी नेत्यांच्या स्वागतासाठी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. जन सन्मान यात्रा तळेगाव दाभाडे येथे सकाळी दहा वाजता मारुती मंदिर चौकाजवळील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेच्या मैदानावर येणार आहे. यावेळी पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून तिथे भव्य मंडप उभारण्यात येत आहे.

मावळ तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 55 हजारांहून अधिक माता-भगिनींनी नावनोंदणी केली. या योजनेचा लाभ तालुक्यातील किमान 80 हजार भगिनींना मिळाला पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून प्रयत्न सुरु आहेत. सर्व माताभगिनींनी कार्यक्रमाला येऊन अजितदादांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधावी, असे आवाहन देखील आमदार शेळके यांनी केले.

अधिक वाचा –
– BREAKING : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे निधन, सिनेसृष्टी हळहळली । Actor Vijay Kadam Death
– नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचा उपक्रम – वाचा सविस्तर
– वाढदिवस विशेष : पाच वेळा मावळ विधानसभा लढवली, दोन वेळा आमदार झाले, एक आमदारकी फक्त 459 मतांनी गेली


Previous Post

मनोज जरांगेंची मराठा आरक्षण शांतता रॅली पुण्यात, ‘असा’ असेल मार्ग, पार्किंगसह चोख नियोजन, सभेला येणार लाखो मराठा बांधव

Next Post

तळेगावात भाजपाची गांधीगिरी, रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी आघाडीचे स्वखर्चाने बुजविले मुख्य मार्गावरील खड्डे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Dabhade BJP

तळेगावात भाजपाची गांधीगिरी, रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी आघाडीचे स्वखर्चाने बुजविले मुख्य मार्गावरील खड्डे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

PAN-TAPARI

तळेगाव दाभाडे : गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक । Talegaon Dabhade

June 27, 2025
Eknath Gade elected as president Subhash Kedari as working president of of Maval Taluka Poultry Association

मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे, तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी यांची निवड । Maval News

June 27, 2025
Vadgaon Maval Jain community demands cancellation of weekly market reservation at religious place

वडगाव मावळ : धार्मिक स्थळावर आठवडे बाजाराचे आरक्षण रद्द करण्याची जैन समाजाची मागणी । Vadgaon Maval

June 27, 2025
Demand to declare a wet drought in Maval taluka Statement to Tehsildar

मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन । Maval News

June 27, 2025
Ayushman Bharat scheme

‘आयुष्मान भारत’ योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर होणार कारवाई

June 27, 2025
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

मावळ तालुक्यातील सांगवडे, गहुंजे या दोन गावांसह ‘ही’ सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत घेण्याची मागणी

June 27, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.