व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभा मतदारसंघात साड्या जप्त । Maval Crime

मावळ विधानसभा मतदारसंघात पोलिसांकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कारवाया सुरुच आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 15, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Talegaon-Dabhade-Police-Station

File Photo


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात पोलिसांकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कारवाया सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी विविध कारवायांत पोलिसांनी बेहिशोबी रक्कम जप्त केली होती. त्यानंतर आता मतदारसंघात बेहिशोबी साड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ विधानसभा मतदारसंघात रविवारी (दि.१०) पोलीस उपनिरीक्षक भारत वारे हे निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे वस्ती, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे याठिकाणी बीट मार्शल यांच्यासह पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कार (वाहन क्रमांक एमएच १४ केएन ७६९६) या गाडीमध्ये ९ हजार ६०० रुपये किंमतीच्या एकूण ३२ साड्या मिळून आल्या.

वाहनात गणेश सदाशिव शिंदे (वय ३५, रा. गणेशनगर, शिंदेवस्ती, ता.मावळ) हा उपस्थित होता. शिंदे याच्याकडे सदरच्या साड्या वाहनात कुठून आणल्या याबाबत विचारणा केली व कागदपत्रे मागितली असता, शिंदे यानी पोलिसांना कोणतीही कागपत्रे दाखवली नाही. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक वारे यांनी पंचासमक्ष सर्व साड्या जप्त केल्या आणि पोलीस ठाण्यात जमा केल्या.

त्यानंतरही या साड्यांबाबत गणेश शिंदे यांनी कोणतीही पावती न दाखविल्याने ३२ साड्या सीलबंद करून जप्त करण्यात आल्या आहेत, अशी मागिती पोलिसांनी दिली. ( Sarees seized in Maval Assembly Constituency )

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘केवळ मला बदनाम करून तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही’ : सुनिल शेळके यांचा विरोधकांना टोला
– ‘मी तालुक्यासाठी 4,158 कोटींचा विकासनिधी आणला, तुम्ही निदान 8,000 कोटींचा शब्द तरी द्या’ – आमदार शेळके
– मावळची संस्कृती बिघडवून टाकली ; बापूसाहेब भेगडे यांची आमदार सुनिल शेळकेंवर तीव्र शब्दात टीका । Bapu Bhegade


Previous Post

पवन मावळात पाण्याचा प्रश्न गंभीर, आमदारांच्या जलजीवन मिशनची कामे अर्धवट आणि निकृष्ठ : बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

Next Post

आंबी गावच्या हद्दीतील अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, महिला आरोपीवर गुन्हा । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

आंबी गावच्या हद्दीतील अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, महिला आरोपीवर गुन्हा । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.