व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News

वडगाव मावळ येथे कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांत ऑफिस) सुरू करण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकता दाखविली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 12, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Demand to start permanent sub divisional office at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथे कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांत ऑफिस) सुरू करण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकता दाखविली आहे. वडगाव मावळ बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत महसूल मंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी मावळ तालुक्यात कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु करण्याविषयी सूचना दिल्या आहेत.

वडगाव मावळ बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.110) पुणे येथे (कौन्सिल हॉल) मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन वस्तूस्थिती समजावून सांगितली व मावळ तालुक्यात उपविभागीय कार्यालय सुरू करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. त्यावर महसूल मंत्र्यांनी तत्काळ संबधित अधिकारी यांना मावळात उपविभागीय कार्यालय सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत.

मावळ तालुक्यातून दोन महामार्ग जातात. तसेच तालुक्यात एमआयडीसी, रिंग रोड, आंद्रा धरण, पवना धरण व इतर धरणे, महसुली प्रकरणे, आरटीएस अपीले आदी प्रकरणे उपविभागीय अधिकारी यांच्या अखत्यारीत येतात. मावळमधील नागरिकांना ह्या प्रकरणांसाठी जवळजवळ ६७ किलोमीटरचा प्रवास करून बावधन, औंध पुणे येथे जावे लागते. त्यासाठी मोठा प्रवास खर्च व वेळ वाया जातो. तसेच मावळ तालुक्यातून तिथे जाण्यासाठी पुरेशी वाहन व्यवस्था नाही. पक्षकार ,नागरिक, वकील यांचा एका कामासाठी पूर्ण दिवस जातो. यामुळे मावळातच उपविभागीय कार्यालय असावे अशी नागरिकांची मागणी होती.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड


dainik maval jahirat

Previous Post

बंदी आदेश झुगारुन लोणावळा शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहन चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका ! Lonavala News

Next Post

‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
BJP Demand for incentive subsidy of fifty thousand rupees to farmers who repay loans regularly

'नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.