व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या तीन शाळांना ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात घवघवीत यश

राज्यशासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा’ अभियान स्पर्धेत 82 शाळांनी भाग घेतला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 27, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Results of mazi shala sundar shala competition announced maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा’ अभियान स्पर्धेत तसेच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक संघ, पुणे, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या शाळांनी घवघवीत यश प्राप्त केल्याची माहिती संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी दिली.

राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा’ अभियान स्पर्धेत 82 शाळांनी भाग घेतला होता. यामध्ये पवनानगर येथील पवना विद्या मंदिर या शाळेने प्रथम क्रमांक तर कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला, तर शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिराने प्रथम क्रमांक, कार्ला येथील श्री एकवीरा विद्या मंदिर या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती खांडगे यांनी दिली.

संस्थेचे आधारस्तंभ शिक्षणमहर्षी, कृष्णराव भेगडे तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व शाळांमध्ये गुणवत्ता अभियान राबविण्यात येत आहे.

यासाठी संस्थेच्या विविध शाळांचे शालेय समित्यांचे अध्यक्ष यांनी केलेल्या मार्गदर्शनातून तसेच शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे यश मिळाले आहे. याशिवाय राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या विविध शिष्यवृत्ती स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केल्याचे संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा 


dainik maval jahirat

Previous Post

तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी देहू नगरपंचायतीकडून नियोजन बैठक । Dehu News

Next Post

मावळ तालुक्यातील रस्ते, पाणीयोजना, आरोग्य केंद्रांची कामे तातडीने मार्गी लावावित – उपमुख्यमंत्री अजित पवार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
DCM Ajit Pawar

मावळ तालुक्यातील रस्ते, पाणीयोजना, आरोग्य केंद्रांची कामे तातडीने मार्गी लावावित - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.