Dainik Maval News : तळेगाव स्टेशन येथील हनुमान उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ बाजीराव कांबळे, तर कार्याध्यक्षपदी महेश मनोहर निंबाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तळेगाव स्टेशन येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
श्री हनुमान उत्सव कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ;
अध्यक्ष – विश्वनाथ बाजीराव कांबळे, कार्याध्यक्ष – महेश मनोहर निंबाळकर, उपाध्यक्ष – अमित बाळासाहेब साठे, सागर भालेराव, निलेश चांदेकर, खजिनदार – अशोक ओसवाल, सहखजिनदार – सुंदर कांबळे, चिटणीस – अक्षय लांडे, आकाश शिंदे, सरचिटणीस – राहुल निळकंठ, ओंकार जाधव, सचिव – शुभम परदेशी, निशांत भोसले, आकाश शिंदे
सल्लागार मंडळ – कृष्णाजी कारके, गणेश खांडगे, बाळासाहेब काकडे, सुशील सैंदाणे, जयसिंग भालेराव, अशोक भेगडे, सुदर्शन खांडगे, अशोक म्हाळसकर, समीर खांडगे, नंदकुमार शेलार, गणेश काकडे, जयसिंग परदेशी, रत्नकांत चिखले, प्रदीप भोकरे
मार्गदर्शक मंडळ – रणजीत रामदास काकडे, केशव कुल, बाळासाहेब बोऱ्हाडे, बिपिन फलके, चिराग खांडगे, विशाल लोखंडे, कल्पेश भगत, सचिन भांडवलकर, शुभम चिखले, राहुल चाबुकस्वार, मयूर राजगुरु, गणेश गरुडे, अमोल भोकरे, गणेश कडलक
कार्यवाहक – गौरव विटे, विजय पलंगे, समीर बांदल, शैलेश भेलके, योगेश निरवारे, गणेश जावळेकर, सुमित खुडे, प्रसाद पवार, स्वप्नील काळे, रोहन शिंदे, चेतन ओव्हाळ, मारुती घोजगे, मरेश कानडी, फारुख पटेल, दत्ता गाडे, शेखर चिखले, संदीप आरते, राकेश शिंदे, ओंकार पवार, ओंकार पडवळ
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका