व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणातील पाणीसाठा पन्नाशीच्या खाली ; नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाटबंधारे विभागाचे आवाहन । Pavana Dam Updates

मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठी 50 टक्क्यापेक्षा कमी झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 23, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Pavana-Dam-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठी 50 टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणातील पाणीसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी घटू लागली असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

पवन मावळ विभागात असणारे पवना धरण हे यंदा (गतवर्षी पावसाळ्यात) पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले होते. पवना धरणावर पिंपरी-चिंचवड शहर, लहान मोठे उद्योग व्यवसाय, मावळ तालुक्यातील अनेक खेडी व तेथील शेती अवलंबून आहे. यामुळे धरण पूर्ण भरलेले असले तरीही पाण्याची मागणी व अन्य कारणाने होणारी घट यामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे.

  • सध्या पवना धरणात असलेला पाणीसाठा जून अखेर पर्यंत पुरेल, असे नियोजन केल्याचे पवना धरण उपविभागाचे अभियंता रजनीश बारिया यांनी सांगितले. तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे असेही त्यांनी सांगितले आहे.

पवना धरणात शुक्रवारी (दि.21) घेतलेल्या माहितीनुसार 49.30 टक्के इतका पाणीसाठा होता. परंतु मागच्या वर्षी याच तारखेला म्हणजे 21 मार्च 2024 रोजी हा पाणीसाठा 48.75 टक्के इतका होता. याचा अर्थ यंदा धरणात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

असे असले तरीही यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असून पाणी घटण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी नियोजन व व्यवस्थापन गरजेचे आहे. धरण विभागाने पाणी जून अखेर पुरेल असे नियोजन केले असले तरीही नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून गरजेनुसार पाणी वापरले पाहिजे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार
– वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती
– घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा


dainik maval ads may 2025

Previous Post

देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदली । Dehu News

Next Post

‘ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरुन हटवा’, संभाजीराजे छत्रपती यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
sambhajiraje chhatrapati demand should remove waghya dog statue from raigad fort letter to cm devendra fadnavis

'ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरुन हटवा', संभाजीराजे छत्रपती यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis performs Maha Puja of Vitthal Rukmini on the occasion of Ashadhi Ekadashi

“बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
Pavana-Dam-Maval-Taluka

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा । Pawana Dam Updates

July 6, 2025
Maval Bhushan MLA Late Krishnarao Bhegde condolence meeting

मावळभूषण आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन

July 5, 2025
Devshayani-Ashadhi-Ekadashi

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी वडगाव शहरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Vadgaon Maval

July 5, 2025
Wildlife conservationist Maval organization saves injured monkey from Jambhul Phata Maval

जांभूळ फाटा येथे जखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान । Maval News

July 4, 2025
Big News Conspiracy to murder MLA Sunil Shelke exposed SIT formed

खळबळजनक! आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट, चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना, गृह राज्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

July 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.