चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कामगार नेते इरफान सय्यद उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहर जिल्हा पदाधिकारी आणि पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले. ( Balasahebanchi Shivsena Party Pimpri Chinchwad Maval Constituency Party Officials Name Announce Presence MP Shrirang Barne )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शहर कार्यकारिणी –
शहरप्रमुख नीलेश तरस, शहर उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, उपशहरप्रमुख बशीर सुतार, दत्तात्रेय भालेराव, संघटक सोमनाथ गुजर, रवींद्र ब्रह्मे, हाजी शेख. पिंपरी विधानसभा प्रमुख रूपेश कदम, चिंचवड विधानसभा प्रमुख सुरेश राक्षे. महिला शहर संघटिका सरिता साने, उपशहर संघटिका विमल जगताप, दीपाली गुजर. युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर जगताप, संघटक राजेंद्र तरस. पिंपरी विधानसभा संघटक नीलेश हाके, अनिकेत पाटील, चिंचवड विधानसभा संघटक मंदार येळवंडे, राहुल पलांडे. युवती विस्तारकपदी शर्वरी गावंडे. चिंचवड विधानसभा संघटिका श्वेता कापसे. व्यापारी सेल अध्यक्ष किशोर केसवानी. चित्रपट व सांस्कृतिक सेल अध्यक्ष चंद्रकांत गांगड.
मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ,पिपरी,चिंचवड विधानसभा पदाधिकारी नियुक्त्या व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा ॲटो कल्टर पिंपरी येथे आज@MPShrirangBarne यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. @CMOMaharashtra @mieknathshinde @DrSEShinde @Sanjaymore9048 @nareshmhaske pic.twitter.com/Fhc6IiZrGZ
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) December 7, 2022
मावळ तालुका कार्यकारिणी –
जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे. तालुका संघटक सुनील मोरे. तळेगाव दाभाडे शहरप्रमुख दत्तात्रेय भेगडे, वडगाव शहरप्रमुख प्रवीण ढोरे, उपतालुकाप्रमुख धनंजय नवघणे. उपजिल्हा संघटिका शैला पाचपुते, युवा सेना जिल्हा संघटक गिरीश सातकर, उपजिल्हा संघटक दत्ता केदारी, तालुका संघटक विशाल हुलावळे, उपतालुका मावळ युवा अधिकारी योगेश खांडभोर, नाणे उपतालुका मावळ अधिकारी नितीन देशमुख.
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे महामार्गावर वाहन चालकांना शिस्तीचे धडे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची विशेष योजना
– इंदोरीचे उपसरपंच ते मावळचे दोनवेळा आमदार; वाचा दिगंबर भेगडे यांचा राजकीय प्रवास । Digambar Bhegade Death