Dainik Maval News : देहू नगरपंचायत हद्दीतील मिळकतकर थकबाकी असलेल्या नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
थकीत मिळकत करावर प्रति महिना दोन टक्के शास्ती दंडाने व्याज आकारले जाते. त्यामुळे व्याजाची रक्कम वाढत आहे.
ही रक्कम भरताना मिळकतदारांना दिलासा मिळावा, यासाठी व्याजामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. येत्या दहा ऑगस्ट पर्यंत मिळकतकर थकबाकीदारांना या योजनेचा लाभ घेता येईल.
आत्तापर्यंत ४० थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अशी माहिती कर विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न